ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले महाराज यांच्या मातोश्री मालादेवी राजीमवाले यांच्या पार्थिवावर शोकाकुल…

अक्कलकोट, :  प्रतिनिधी शिवपुरी आश्रम, अक्कलकोट येथील मालादेवी श्रीकांतजी महाराज राजीमवाले (वय ६५) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शिवपुरी येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात एक मुलगा,एक…

‘नरेस, सुरेस, परेस, चड्डीत राहायचं! ; मनसे नेत्याच्या टी-शर्टची जोरदार चर्चा !

मुंबई : वृत्तसंस्था मुंबई उच्च न्यायालयाने दादर कबुतरखाना बंद ठेवण्याचे निर्देश कायम ठेवल्यानंतर काही स्थानिक नागरिकांनी कबुतरांना दाणे टाकण्याचा प्रयत्न केला. अशा व्यक्तींवर पोलिसांनी कारवाई केली असली तरी या व्यक्तींच्या मुजोरपणामुळे…

दंगल घडली, तर त्याला मुख्यमंत्री फडणवीसच जबाबदार असतील ; मनोज जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणाच्या लढ्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरलेले नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत 29 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत मराठा समाजाच्या विशाल मोर्चाची घोषणा केली…

‘आता बास करा, दोनच अपत्ये असू द्या ; अजित पवारांची मिश्किल टिप्पणी !

पुणे : वृत्तसंस्था आज (दि.८) पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत विविध महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार पार पडला. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, "मी एकदा एका भगिनीला…

रक्षाबंधन स्पेशल: बहिणीसाठी १० हटके गिफ्ट आयडिया – प्रेम, आठवणी आणि आनंदाची सौगात!

रक्षाबंधन म्हणजे नात्यांची ओळख, निखळ प्रेमाचं प्रतिक आणि आयुष्यभरासाठी दिलेल्या वचनांची आठवण. राखीचा नाजूक धागा बहिण-भावाच्या नात्याला आणखी घट्ट बांधतो. या दिवशी बहीण भावाला ओवाळून त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ तिच्या रक्षणाचं…

पंतप्रधान मोदींचे मोठे विधान : शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी भारत मोठी किंमत मोजण्यास तयार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टॅरिफ लागू केल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी भारत मोठी किंमत मोजण्यास तयार…

अक्कलकोट न.पचे रोखपाल प्रकाश लिगाडे यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोट नगर परिषदेचे रोखपाल प्रकाश लिगाडे यांचा सेवापूर्ती समारंभ मंगरुळे फंक्शन हॉल येथे सन्मानपूर्वक पार पडला. नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते लिगाडे यांचा सपत्नीक शाल, श्रीफळ आणि…

“तीन सत्ताधीशांनी राज्याला जैनराष्ट्र म्हणून जाहीर करावं,”

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई येथील दादर परिसरात कबुतरखान्याजवळ आज सकाळी मोठा राडा झाला. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर पालिकेने मुंबईतील सर्व कबुतरखाने बंद करून ताडपत्रीने झाकले आहेत. मात्र, आज सकाळी जैन समुदायाने दादरच्या…

लाडक्या बहिणीची होणार घरोघरी जाऊन पडताळणी ; अनेकांचा होणार लाभ बंद ?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आर्थिक लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत तब्बल २६ लाख ३४ हजार महिला अपात्र असल्याची माहिती माहिती व तंत्रज्ञान विभागाने उघड…

राज्यातील महायुती सरकारने घेतला सात महत्वपूर्ण निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या आज दि. ५ झालेल्या बैठकीत राज्याच्या विकासाला गती देणारे आणि सामाजिक कल्याणाला चालना देणारे सात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र…
Don`t copy text!