Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
…तर ओबीसी समाजाने गांधींच्या सोबत उभं राहावं ; विजय वडेट्टीवार यांचे आवाहन”
मुंबई : वृत्तसंस्था
"हा देश संविधानावर चालवायचा की मनुस्मृतीवर – याचा निर्णय आता जनतेने घ्यावा लागेल," असे ठाम मत व्यक्त करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाला राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.…
खळबळजनक : चंद्रभागा नदीत तीन महिला भाविकांचा बुडून मृत्यू !
सोलापूर : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील पंढरपुर येथून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात. अनेक भाविक दर्शनापूर्वी चंद्रभागा नदीत जाऊन स्नान करतात. चंद्रभागा नदीत उजनी धरणातून पाणी सोडले आहे. यामुळे…
पुढील चार दिवस अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात आज अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि नाशिक या ठिकाणी पावसाने चांगलाच जोर धरला असून, काही ठिकाणी पाणी साचून…
पावसाच्या तडाख्याने टोमॅटोचे दर कोसळले !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा कहर सुरु असून या पावसाच्या तडाख्याने टोमॅटोच्या दर्जावर परिणाम झाला आहे. गुलटेकडी मार्केट यार्डातील तरकारी विभागात जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून मोठ्या प्रमाणात टोमॅटो दाखल होत…
मोठी बातमी : वाल्मीक कराडची बीड तुरुंगात प्रकृती बिघडली !
बीड : वृत्तसंस्था
जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडची बीड तुरुंगात प्रकृती बिघडली आहे. त्याची तुरुंगातच वैद्यकीय पथकाकडून तपासणी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, कराडला शुगर आणि कमी…
पाऊलवाट तर सोडा एक इंचही जागा मिळणार नाही
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट नगरी श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पुनित झालेली नगरी आहे.या नगरीत अनेक वर्षानंतर भव्य दिव्य बस स्थानक उभारले जात आहे.या पवित्र भूमीत पाऊलवाट तर सोडा, एक इंच जमीनही जिहादी वृत्तीच्या लोकांना देऊ…
भाजप हा ’देशद्रोही आणि ढोंगी पक्ष’ ; संजय राऊतांचा हल्लाबोल !
पुणे : वृत्तसंस्था
महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल चढविला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकही सरळ चाल न टाकता फोडाफोडीचं राजकारण करतात. त्यांना…
…ते नक्की काय करतात? राज ठाकरेंचा सरकारला सवाल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील पुणे येथील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील जुन्या लोखंडी पुलाच्या कोसळण्याच्या दुर्घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. रविवारी (15 जून 2025) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत चार…
अजित पवारांच्या कार्यक्रमात मोठा गोंधळ !
पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे दौऱ्यातील एका कार्यक्रमात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमाफी आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या 14 मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत गोंधळ…
अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची थकीत व पुरवणी देयके तातडीने अदा होणार!
सोलापूर : प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची थकीत व पुरवणी देयके पद्धतीने अदा करण्यासाठी शिक्षण संचालक कार्यालयाकडून टॅब उपलब्ध झाला आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने वारंवार केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले…