Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
डंपर आणि बसची जोरदार धडक : २० जणांचा मृत्यू, अनेक जखमी !
हैदराबाद : वृत्तसंस्था
तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात सोमवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघातात २० प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. हैदराबाद-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील खानपूर गेटजवळ एका डंपर ट्रकने आरटीसी बसला…
मनसेने उद्धव ठाकरे विलीन व्हावे ; शिंदेंच्या मंत्र्यांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकेमुळे मनसेने आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात (उबाठा) स्वतःला…
१७ शाळकरी मुलांना ठेवले ओलीस : पोलिसांच्या चकमकीत आरोपी ठार
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईच्या पवई परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले आहे. ऑडिशनच्या नावाखाली १७ शाळकरी मुलांना ओलीस ठेवल्याच्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत सर्व मुलांची सुखरूप सुटका केली. या कारवाईदरम्यान…
कॉंग्रेस नेते वडेट्टीवार यांना आयकर विभागाची नोटीस !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. विजय वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली. नागपूरमध्ये ओबीसी आरक्षणाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काढण्यात…
ग्राहकांना मोठा दिलासा : सोने-चांदीच्या भावात मोठी घसरण !
जळगाव : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून सोन्यासह चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आता सोने-चांदीच्या भावात मंगळवारी (२८ ऑक्टोबर) मोठी घसरण झाली. सोने चार हजार ३०० रुपयांनी घसरून ते एक लाख १८ हजार ५०० रुपयांवर तर चांदी सहा हजार ५००…
मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या घरी जावून उद्धव ठाकरे करणार ‘फॅक्ट चेक’
मुंबई : वृत्तसंस्था
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात पावसाच्या हाहाकाराने अनेकांचे मोठे नुकसान झाल्यावर सरकारने मदत केली कि नाही यासाठी आता माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्यातील…
शिक्षण मंत्र्यांची मागणी : विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेमध्ये एक विद्यार्थी व एका…
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीच्या विठ्ठल-रुक्मिणीच्या शासकीय महापूजेमध्ये उपमुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी दांपत्य सहभागी होत असते, मात्र आता या महापूजेमध्ये जिल्हा परिषदेचा एक विद्यार्थी व एका…
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदलाची चर्चा : या मंत्र्यांवर ‘टांगती तलवार’ !
नागपूर : वृत्तसंस्था
देशातील गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे घेत राजकीय भूकंप घडवल्यानंतर, आता शेजारच्या महाराष्ट्रातही मंत्रिमंडळात बदलाची चर्चा सुरू झाली आहे.…
राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल : राज्यात ‘इतके’ लाख बोगस मतदार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात ९६ लाख बोगस मतदार भरले आहेत. आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो प्रश्न विचारतोय सत्तधारी पक्ष का रागावतो आहे. कशा पद्धतीच राजकारण सुरु आहे हे सर्वाना माहिती आहे. राज्यातील स्थानिक पक्ष संपविण्याचे कारस्थान सुरु…
विधाते परिवार कडून ग्रामस्थांच्या सोयीसाठी बैठक बाकड्यांची व्यवस्था
दक्षिण सोलापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील मौजे आचेगाव येथे विधाते परिवार तर्फ ग्रामस्थांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरणारा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे.
कै. भिमाशंकर बाबुराव विधाते (वडील) यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायत आचेगाव चावडी कट्टा…