ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात बदलाची चर्चा : या मंत्र्यांवर ‘टांगती तलवार’ !

नागपूर : वृत्तसंस्था देशातील गुजरातमध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे घेत राजकीय भूकंप घडवल्यानंतर, आता शेजारच्या महाराष्ट्रातही मंत्रिमंडळात बदलाची चर्चा सुरू झाली आहे.…

राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल : राज्यात ‘इतके’ लाख बोगस मतदार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्‍यात ९६ लाख बोगस मतदार भरले आहेत. आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो प्रश्न विचारतोय सत्तधारी पक्ष का रागावतो आहे. कशा पद्धतीच राजकारण सुरु आहे हे सर्वाना माहिती आहे. राज्यातील स्‍थानिक पक्ष संपविण्‍याचे कारस्‍थान सुरु…

विधाते परिवार कडून ग्रामस्थांच्या सोयीसाठी बैठक बाकड्यांची व्यवस्था

दक्षिण सोलापूर : प्रतिनिधी तालुक्यातील  मौजे आचेगाव येथे विधाते परिवार तर्फ ग्रामस्थांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरणारा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला आहे. कै. भिमाशंकर बाबुराव विधाते (वडील) यांच्या स्मरणार्थ ग्रामपंचायत आचेगाव चावडी कट्टा…

पाकिस्तानी हवाई हल्ल्यात 3 अफगाण क्लब क्रिकेटपटू ठार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था क्रिकेट क्षेत्रातून एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. शुक्रवारी अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात पाकिस्तानने हवाई हल्ला केला, ज्यामध्ये तीन क्लब क्रिकेट खेळाडूंसह आठ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती अफगाणिस्तान…

धक्कादायक : सहा नृत्यांगनांनी केला सामूहिक जीवन संपवण्याचा प्रयत्न !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या सहा नृत्यांगनांनी सामूहिक जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व महिलांना…

नोकरी सोडल्यानंतर तात्काळ मिळणार भविष्य निधी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील कर्मचाऱ्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने बुधवारी स्पष्ट केले आहे की नोकरी सोडल्यानंतर कर्मचारी आपल्या भविष्य निधी (PF) खात्यातील 75 टक्के रक्कम तत्काळ काढू…

दोन मित्रांमध्ये मैत्रिणीच्या कारणावरून वाद : एकाची गळा चिरून हत्या

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असताना आता छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एसएफएस जवळील मैदानावर अंडा ऑम्लेटचा गाडा चालविणाऱ्या सुरेश भगवान उंबरकर याची मंगळवारी…

पूरग्रस्तांसाठी मोठा हातभार : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २१…

अक्कलकोट : (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीस’ रु. २१ लाखांचा निधीचा धनादेश श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या…

पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात सीबीजी उत्पादन प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू –…

सोलापूर, दि. 15:- कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सीबीजी प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करावा. केंद्र सरकार देशातील 15 साखर कारखान्यांना यासाठी मदत करणार असून त्यात या कारखान्याचा समावेश व्हावा यासाठी केंद्र…

सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे औद्योगिक विकासाला गती-मुख्यमंत्री

पूर परिस्थितीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री महोदयांकडून कौतुक सोलापूर दि.१५ :- नव्याने सुरू करण्यात आलेल्या सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातील औद्योगिक विकासाला गती मिळेल,…
Don`t copy text!