ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

ताज्या बातम्या

पाकिस्तानी हवाई हल्ल्यात 3 अफगाण क्लब क्रिकेटपटू ठार !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था क्रिकेट क्षेत्रातून एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे. शुक्रवारी अफगाणिस्तानच्या पक्तिका प्रांतात पाकिस्तानने हवाई हल्ला केला, ज्यामध्ये तीन क्लब क्रिकेट खेळाडूंसह आठ जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती अफगाणिस्तान…

धक्कादायक : सहा नृत्यांगनांनी केला सामूहिक जीवन संपवण्याचा प्रयत्न !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील महिला सुधारगृहात ठेवण्यात आलेल्या सहा नृत्यांगनांनी सामूहिक जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व महिलांना…

नोकरी सोडल्यानंतर तात्काळ मिळणार भविष्य निधी !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील कर्मचाऱ्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने बुधवारी स्पष्ट केले आहे की नोकरी सोडल्यानंतर कर्मचारी आपल्या भविष्य निधी (PF) खात्यातील 75 टक्के रक्कम तत्काळ काढू…

दोन मित्रांमध्ये मैत्रिणीच्या कारणावरून वाद : एकाची गळा चिरून हत्या

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत असताना आता छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एसएफएस जवळील मैदानावर अंडा ऑम्लेटचा गाडा चालविणाऱ्या सुरेश भगवान उंबरकर याची मंगळवारी…

पूरग्रस्तांसाठी मोठा हातभार : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २१…

अक्कलकोट : (प्रतिनिधी) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधीस’ रु. २१ लाखांचा निधीचा धनादेश श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या…

पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात सीबीजी उत्पादन प्रकल्पासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू –…

सोलापूर, दि. 15:- कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने सीबीजी प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्न करावा. केंद्र सरकार देशातील 15 साखर कारखान्यांना यासाठी मदत करणार असून त्यात या कारखान्याचा समावेश व्हावा यासाठी केंद्र…

सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे औद्योगिक विकासाला गती-मुख्यमंत्री

पूर परिस्थितीमध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री महोदयांकडून कौतुक सोलापूर दि.१५ :- नव्याने सुरू करण्यात आलेल्या सोलापूर-मुंबई विमानसेवेमुळे सोलापूर परिसरातील औद्योगिक विकासाला गती मिळेल,…

वडिलांचे वय मुलापेक्षा कमी कसे? : राज ठाकरेंनी उपस्थित केला सवाल !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर देशासह राज्यातील काही विरोधकांनी मतचोरीचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली होती. आता राज्यातील प्रमुख विरोधी पक्षनेत्यांनी आज (मंगळवार) राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट…

हवामान विभागाचा अंदाज : राज्यात उद्यापासून वादळी पावसाची शक्यता

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक भागात गेल्या काही दिवसांपासून हवामान पूर्णपणे कोरडे होते, ज्यामुळे मान्सूनचा राज्यातून परतीचा प्रवास झाल्याचे बोलले जात होते. मात्र, आता नव्या अपडेट्सनुसार, हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे. 14…

आरोग्य : प्रत्येक आजारावर उपाय करणारी औषध !

अनेक नैसर्गिक औषधी वनस्पती आणि मसाले आयुर्वेदात आहेत, जे आपल्या दैनंदिन जीवनात आरोग्य टिकवून ठेवण्याचे कार्य करतात. त्यापैकी सर्वात उपयुक्त आणि गुणकारी औषध मानली जाते हळद. हळदीला संस्कृतमध्ये हरिद्रा असे म्हणतात. धार्मिक आणि सांस्कृतिक…
Don`t copy text!