ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

लोढा छोटा मासा, मोठा मासा मंत्रिमंडळात ; संजय राऊतांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात हनीट्रॅपची जोरदार चर्चा सुरु असतांना आता उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. कोणत्याही परिस्थितीत कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना राजीनामा द्यावाच…

…म्हणून दिला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशाच्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे सुपूर्द केला असून, आरोग्यविषयक…

आ.गायकवाडांचे पुन्हा एकदा वादग्रस्त विधान : आझाद मैदानात तू आणि मी एकटे भेटू !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून मुंबईतील आमदार निवासातील कँटीन चालकास मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत आलेले, आणि आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरणारे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान करून…

जरांगे पाटलांचा गंभीर आरोप : सुनील तटकरेंनीच छावाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला घडवून आणला !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील लातूरमध्ये छावा संघटनेचे नेते विजयकुमार पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या बेदम मारहाणीच्या घटनेने राज्यात खळबळ उडवली आहे. या हल्ल्याच्या…

मद्यधुंद तरुणाने केला मंत्री शिरसाट यांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी राज्यातील महायुती सरकारचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या येथील निवासस्थानी एका तरुणाने हल्ला केल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा…

सोन्यासह चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना महत्वाची बातमी !

मुंबई : वृत्तसंस्था देशभरातील सोन्यासह चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांना हि बातमी खूप महत्वाची आहे. कारण बाजारात खरेदी करण्यापूर्वी बाजारभाव माहिती असणे आवश्यक आहे. सोमवारी म्हणजेच आज सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे, जरी त्याची किंमत…

कृषिमंत्र्यांचे मंत्रिपद धोक्यात? ‘पक्ष कठोर निर्णय घेईल’

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेत ऑनलाइन रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने आणि शेतकऱ्यांबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे त्यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस…

२५ कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर ; पंतप्रधान मोदींचा दावा !

दिल्ली : वृत्तसंस्था आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिवेशनाच्या सुरुवातीला 'देशातील २५ कोटी गरीब लोक गरिबीतून बाहेर आल्याचा आणि महागाईचा दर सुमारे दोन टक्क्यांपर्यंत घसरल्याचा,' दावा केला…

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आदेश अन सूरज चव्हाण यांचा राजीनामा

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.२०) पत्ते फेकल्याने जोरदार राडा झाला होता. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन…

लाडक्या बहिण योजनेवर मंत्री भुजबळ यांचे मोठे विधान !

नाशिक :  वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारची लाडकी बहिण योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेविषयी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक मोठे विधान केले आहे. भुजबळ म्हणाले, ज्यांच्याकडे गाड्या, बंगले आहेत,…
Don`t copy text!