ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

…तर ओबीसी समाजाने गांधींच्या सोबत उभं राहावं ; विजय वडेट्टीवार यांचे आवाहन”

मुंबई : वृत्तसंस्था "हा देश संविधानावर चालवायचा की मनुस्मृतीवर – याचा निर्णय आता जनतेने घ्यावा लागेल," असे ठाम मत व्यक्त करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाला राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.…

धनंजय मुंडेंना पुन्हा संधी? अजित पवारांचे महत्वाचे विधान !

पुणे : वृतसंस्था राज्याच्या राजकारणात सध्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींनी जोर धरला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय…

मंत्र्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भाजपात नाराजीचा सूर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाच्या काही मंत्र्यांनी अलीकडील काळात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांवरून भाजपमध्ये नाराजीची चर्चा असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या…

हिंदीच्या शोसाठी मराठी चित्रपटाचे शो उतरवले…; संजय राऊत संतापले !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून हिंदी मराठी वाद सुरु असतांना आता  ‘सैयारा’ हा चित्रपट सुपरहिट ठरत आहे. यातील प्रेमकहाणीने तरुण वर्गाला अक्षरश: वेड लावले आहे. अनीत पड्डा आणि आणि अहान पांडे यांच्या अभिनयाने कमाल केली.…

मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाला बसणार मोठा धक्का !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून राज्यातील अनेक विरोधी आमदार व नेते भाजप पक्षात येत असतांना आता मराठवाड्यामध्ये काँग्रेस पक्षाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसचे माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष…

खळबळजनक : वाल्मीक कराड धनंजय मुंडेंच्या वाईटावर होता ; बांगरचा धक्कादायक खुलासा !

मुंबई : वृत्तसंस्था बीड येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेलची हवा खाणारा वाल्मीक कराड हा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड मानला जातो. पण तोच त्यांच्या वाईटावर टपला होता. त्याला धनंजय मुंडे यांना संपवून परळीत पोटनिवडणूक घ्यायची…

रेल्वे प्रवाशांना दिलासा : रेल्वेने पुन्हा तिकीट बुकिंगचे नियम बदलले !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील प्रवास करणाऱ्यासाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून, रेल्वे विभागाने तिकीट बुकिंगची प्रक्रिया सोपी करण्यासाठी आणि सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट बुकिंगशी संबंधित नियमांमध्ये अनेक…

शिक्षण क्षेत्रातील महत्वाची बातमी : मंत्री चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा !

अमरावती : वृत्तसंस्था अखिल महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशनचे ४० वे राज्यस्तरीय अधिवेशन अमरावती शहरात आज (दि. २५) आयोजित केले आहे. राज्यभरातील शेकडो प्राचार्य, शिक्षणतज्ज्ञ आणि संघटनांचे पदाधिकारी या अधिवेशनात सहभागी झाले आहेत.…

हृदयद्रावक: शेतकरी दांपत्यानी शेतातच संपविले आयुष्य ; गावात शोककळा !

बुलढाणा : वृत्तसंस्था राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही अत्यंत गंभीर आणि काळजीची बाब बनली असून, नापिकी, कर्जबाजारीपणा आणि प्रशासनाकडून मिळणाऱ्या अपुऱ्या मदतीमुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य वाढत चालले आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा…

बच्चू कडू यांचा निर्धार : थेट मेढपाळांसह मंत्रालयात घुसून करणार आंदोलन !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा. दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन द्या यासह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि. २४) माजी मंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीत भर पावसात क्रांती चौकात…
Don`t copy text!