Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
मोठी बातमी : महायुती सरकारच्या काही मंत्र्यांचे खाते अदलाबदल ?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचे खाते अदलाबदल केली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात चर्चा सुरू असून लवकरच खाते अदलाबदलीचा निर्णय होऊ शकतो. मागच्या काही दिवसांपासून राज्यातील काही…
उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय : पीओपी मूर्तींवरील बंदी उठली, समुद्रात विसर्जनाला हिरवा कंदील
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील गणेश भक्तांना मोठा दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सव असून मुंबई उच्च न्यायालयाने सहा फुटांपेक्षा उंच असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तींच्या…
कृषीमंत्र्यांबाबत आम्ही एकत्रित येवून निर्णय घेवू ; अजित पवार !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधिमंडळ अधिवेशनादरम्यान विधान परिषद सभागृहात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळताना व्हिडिओ व्हायरल झाला. याची आता चौकशी सुरु आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर,…
शेतजमिनीच्या वाटपपत्र दस्तांची नोंदणी आता केवळ १०० रुपयांत
अक्कलकोट : मारुती बावडे
राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला असून शेतजमिनीच्या वाटपपत्र (हिस्सेवाटणी) दस्तांवरील नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ केले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काही दिवसांपूर्वी यासंदर्भात…
राज्यभरात आज शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुतीने निवडणुकी दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असे आश्वासन दिले होते मात्र अद्याप कुठलीही कर्जमाफी होत नसल्याचे विरोधकाकडून नेहमीच टीकास्त्र सोडले जात आहे. आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष आणि माजी…
नांदेडमध्ये खळबळ : लॉजवर पकडले बहिणीला रंगेहाथ ; तरुणीने मारली उडी तर तरुणाला खंजर भोसकले
नांदेड : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात धक्कादायक घटना घडत असतांना आता नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील एका गावात घडलेल्या प्रकारामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. तीन तरुणी, ज्या महाविद्यालयाच्या तृतीय वर्षात शिक्षण घेत आहेत,…
सरन्यायाधीशांना संजय राऊतांनी पाठवले ‘नरकातला स्वर्ग’ !
मुंबई : वृत्तसंस्था
देशात तसेच महाराष्ट्रात ईडीच्या (अंमलबजावणी संचालनालय) कारवाईवरून सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. विरोधक सातत्याने आरोप करत आहेत की, ईडीची कारवाई प्रामुख्याने विरोधी पक्षातील नेते, आमदार, खासदार आणि उद्योजक…
नगरविकास खात्याच्या निधीवर ठेवणार अंकुश ; मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकार अनेक महत्वाचे निर्णय घेत असतांना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता नगर विकास खात्याच्या…
महादेव मुंडेंना हालहाल करून मारले ; विजयसिंह बांगरांनी दिले फोटो !
बीड : वृत्तसंस्था
परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्येप्रकरणी वाल्मीक कराडचे माजी सहकारी विजयसिंह बांगर यांनी आज पत्रकार परिषद घेत मोठे खुलासे केले आहेत. वाल्मीक कराडचा मुलगा श्री कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी महादेव मुंडेंना…
मोठी बातमी : सुरज चव्हाण मध्यरात्री शरण अन सकाळी जामीनावर सुटका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे पाटील यांना झालेल्या महाराणी नंतर आरोपी असलेले सूरज चव्हाण आणि त्यांच्यासोबतच्या 9 पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना शरण जाऊन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. सूरज चव्हाण…