ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

मोठी बातमी : राऊतांच्या मानहानी प्रकरणात नारायण राणेंच्या अडचणी वाढल्या !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातील राणे व राऊत या दोन्ही नेत्यामुळे तापलेले असते आता शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात भाजप नेते नारायण राणे यांना बजावण्यात आलेले समन्स रद्द करण्याची…

शाईफेक हल्ल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी अक्कलकोट बंदची हाक

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेला जीवघेणा हल्ला हा पुरोगामी विचारांवर झालेला प्रतिगामी हल्ला असून, बहुजन समाज आणि सकल मराठा समाज हा हल्ला कदापिही खपवून घेणार नाही. या…

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आज निरोप समारंभ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आमदारकीचा कार्यकाळ आज संपत आहे. यानिमित्त आज विधान परिषदेत त्यांचा निरोप समारंभ पार पडत आहे. अंबादास दानवे ऑगस्ट 2019…

मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय : १४ वादग्रस्त गावे राज्याच्या अधिकार क्षेत्रात !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. दशकांपासून सुरू असलेल्या आंतरराज्यीय सीमा समस्येचे निराकरण करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा नवा डाव : ‘या’ पक्षासोबत करणार युती?

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे. महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने नवा डाव टाकला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

महाविकास आघाडीच्या नेत्यांचे बनियन-टॉवेलवर आंदोलन !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज चक्क राज्य विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बनियन-टॉवेलवर आंदोलन केले. यावेळी एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांवर विरोधकांनी निशाणा साधला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,…

मोठी बातमी : मुख्यमंत्री फडणवीस धक्का तंत्राच्या तयारीत ; मोठे फेरबदल होण्याचे संकेत !

मुंबई : वृत्तसंस्था मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता धक्का तंत्राचा वापर करण्याची शक्यता आहे. या धक्का तंत्राचा अनेक बड्या मंत्र्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. लवकरच राज्याच्या कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. या…

ठाकरे बंधूंच्या युतीच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचे विधान !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या मराठीच्या मुद्यावरून एकत्र आल्यानंत शिवसेना उबाठा आणि मनसेच्या युतीच्या जोरदार चर्चा होत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या…

जयंत पाटलांना दिग्गज नेत्याने दिली महायुतीत येण्याची ऑफर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर शशिकांत शिंदे यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली. मात्र जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा…

महत्वाची बातमी : अक्कलकोट तालुका ग्रामपंचायत आरक्षण जाहीर !

सोलापूर : प्रतिनिधी जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका ग्रामपंचायत आरक्षण सोडत 2025 आज दिनांक 15 जुलै 2025 रोजी प्रवर्गनिहाय व ग्रामपंचायत निहाय अंतिम सरपंच आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील प्रत्येक गावात सध्या याच सरपंच…
Don`t copy text!