Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर आमदार शशिकांत शिंदे !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी अखेर आमदार शशिकांत शिंदे यांची निवड झाली आहे. पक्षाच्या आज झालेल्या बैठकीत विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.…
मोठी बातमी : आता आमदार, खासदारांना देखील मिळणार म्हाडाची घरे ; तेही सर्वसामन्यांच्या किमतीत !
मुंबई : वृत्तसंस्था
म्हाडा कोकणी मंडळाची हजारो घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. यामध्ये विधानसभा आणि विधान परिषद सदस्य असलेल्या आमदारांसाठी 98 घर राखीव ठेवण्यात आली आहेत. तर राज्यातील आमदार आणि खासदारांसाठी राखीव असलेल्या या घरांची किंमत…
मोठी बातमी : माजी मंत्री बच्चू कडूंसह १२ जणांवर गुन्हा दाखल !
यवतमाळ : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी मैदानात उतरलेले प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी पदयात्रेने संपूर्ण राज्यभराचे लक्ष वेधून घेतले. मात्र आता बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होण्याची…
गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी : मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली घोषणा !
मुंबई : वृत्तसंस्था
येत्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाची कोकणकरांना मोठी ओढ असते. आपल्या लाडक्या बाप्पााच्या स्वागतासाठी प्रत्येक चाकरमानी हा कोकणात गावी जात असतो. आता कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गणपती…
ज्येष्ठ पत्रकार कै. अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पहिला ‘आदर्श…
सोलापूर : प्रतिनिधी
ज्येष्ठ पत्रकार कै. अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा पहिला 'आदर्श पत्रकार पुरस्कार' दैनिक संचारचे वरिष्ठ उपसंपादक प्रशांत जोशी यांना महापालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे व ज्येष्ठ विचारवंत…
लायन्स क्लबच्या पदाधिकाऱ्यांना माझे सहकार्य असेल ; आमदार सचिन कल्याणशेट्टी !
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
१९७१ पासून ग्रामीण भागात कार्यरत असणारे अक्कलकोट लायन्स क्लबचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून नूतन पदाधिकाऱ्यांना माझे सहकार्य असेल, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले.
लायनेस्टिक वर्ष…
जयंत पाटलांनी सोडले अखेर मौन : भाजप प्रवेशावर केले विधान !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या राजीनाम्याच्या आणि भाजप प्रवेशाच्या चर्चांवर अखेर मौन सोडले आहे. गेल्या दोन दिवसांपासून माध्यमांमध्ये त्यांच्या राजीनाम्याची चर्चा…
हवामान विभागाचा इशारा : अनेक जिल्ह्याला ‘यलो’ आणि ‘ऑरेंज अलर्ट’ जारी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात पावसाचा पुन्हा एकदा जोर धरला असून, हवामान विभागाने राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रायगड जिल्ह्यात काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक…
कमी बोला, जास्त काम करा ; एकनाथ शिंदेंनी टोचले नेत्यांचे कान !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही नेतेमंडळी मागील काही दिवसांपासून अडचणीत सापडले आहेत. भरत गोगावले यांचा आघोरी पूजा करतानाचा व्हिडीओ समोर आलेला असताना आमदार संजय गायकवाड यांनी…
युतीबाबत राज ठाकरेंची सावध भूमिका ?
मुंबई : वृत्तसंस्था
मागील आठवड्यात ५ जुलै रोजीच्या मेळाव्यानंतर शिवसेना(उबाठा) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती होईल अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. मात्र, अद्यापर्यंत या वृत्ताला ठाकरे बंधूंकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला…