ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

…बाहेर ये, तुला दाखवतो! तू बूट चाटत होतास,” ; सभागृहात दोन्ही नेते भिडले !

मुंबई : वृत्तसंस्था शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे आमदार अनिल परब यांच्यात राज्यातील विधान परिषदेत गुरुवारी 10 जुलै 2025 मराठी माणसांना मुंबईत घरे मिळण्याच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली.…

गणेशोत्सवाबाबत सांस्कृतिक मंत्र्यांची मोठी घोषणा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सव आता महाराष्ट्राचा राज्याचा उत्सव म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा आज (दि. १०) सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारयांनी विधान परिषदेत केली. देवेंद्र फडणवीस…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ या धर्मादाय न्यास संस्थेचा ३८ वा. वर्धापन दिन उत्साहात !

अक्कलकोट : प्रतिनिधी अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त, सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय..! श्री अन्नपूर्णा देवी, श्री लक्ष्मी नारायण नामाच्या जयघोषात, संपूर्ण देशात अन्न हे पूर्णब्रह्माची साक्ष देणारे श्री स्वामी समर्थ…

विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपले ; ७ जणांचा दुर्देवी मृत्यू

नागपूर: वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी पावसाचा कहर सुरु असून नागपूरसह संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसाने झोडपून काढले असून, पूरस्थिती आणि पावसामुळे घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो घरांचे नुकसान…

आता इंडिया आघाडी-महाविकास आघाडीची गरज नाही ; संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास व महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठे विधान केले आहे. नरेंद्र मोदी संघ मुख्यालयात गेले होते, त्याचवेळी मी एक रोखठोक सदर लिहिले होते. त्याचवेळी…

मोठी बातमी : दिल्लीत बसले भूकंपाचे जोरदार धक्के !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात आज भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. सकाळी ९.०४ वाजताच्या सुमारास हे धक्के जाणवले.सुरुवातीच्या माहितीनुसार,4.4 तीव्रतेचा भूकंपाचा केंद्रबिंदू हरियाणातील रोहतक येथे होता.…

अन्नछत्र मंडळातील सूर ‘भक्तीचे उमटले’ या कार्यक्रमाने धर्मसंकीर्तनाचा समारोप !

अक्कलकोट : (प्रतिनिधी) श्री स्वामी समर्थ अन्नछञ मंडळाचा ३८ वा वर्धापनदिन व गुरूपौर्णिमा उत्सवनिमित्त धर्मसंकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रम न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष…

राज्यातील ५० लाख शेतकऱ्यांना होणार थेट फायदा : राज्य सरकारचा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यांनी तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची घोषणा केली असून, यामुळे सुमारे 50 लाख शेतकऱ्यांना थेट फायदा…

…तर मुख्यमंत्र्यांना कोणते आर्ट येते? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था "आमदार संजय गायकवाड आता शिवसैनिक नाहीत. ते आता एसंशी पक्षाचे आहेत. ते म्‍हणत असतील तर त्‍यांना मार्शल आर्ट येत असेल. तर मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोणते आर्ट येते?, असा टोला लगावत आम्ही नाही करू शकलो असे…

मुख्यमंत्र्यांनी टोचले शिंदेंच्या आमदाराचे कान !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई येथे आमदार निवासमधील कॅन्टीन कर्मचाऱ्याने निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्यामुळे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी थेट कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली. आमदारांना अशा पद्धतीने जेवण देत असेल तर सर्वसामान्य…
Don`t copy text!