Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
राज्य सरकारचा उद्योगपतींच्या घशात घालण्याचा डाव ; राज ठाकरेंचा कडाडून विरोध !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून नाशिक येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळावा होण्यापूर्वी मोठा वाद सुरु झाला आहे. या सोहळ्यासाठी राज्य सरकारकडून जय्यत तयारी केली जात आहे. मात्र, सरकारने असा एक निर्णय घेतला आहे, ज्यामुळे नाशिककर आणि…
.. पण आता दुश्मनी झाली तरी चालेल- सयाजी शिंदे आक्रमक !
नाशिक : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून मनपा प्रशासन व पर्यावरण प्रेमी यांच्यामध्ये नाशिक शहरात मोठा वाद सुरू असून आता तपाेवनात साधूग्रामसाठी 1800 वृक्षताेडीची तयारी महापालिकेने केल्याने पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमींनी आंदाेलन उभे केले…
संतोष देशमुख हत्याकांडाला एक वर्ष ; ‘आरोपींना फाशीच हवी’: कुटुंबीयांचा न्यायाच्या लढ्याचा निर्धार…
बीड : वृत्तसंस्था
संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या संतोष देशमुख हत्याकांडाला आज (२९ नोव्हेंबर) एक वर्ष पूर्ण झाले असले तरी देशमुख कुटुंबीयांचा न्यायासाठीचा संघर्ष अद्यापही सुरूच आहे. “आरोपींना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय शांतता आणि समाधान…
तोपर्यंत ‘लाडकी बहिण’ योजना बंद होणार नाही, ; मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान !
हिंगणघाट : वृत्तसंस्था
राज्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु असून यात सत्ताधारी व विरोधक आपले व्हिजन मांडत असताना दिसून येत आहे. तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आता लाडकी बहिण योजनेवर मोठे भाष्य केले आहे. “देवाभाऊ…
राज्यात भाजपची बनवाबनवी उघडी पडली : विजय वडेट्टीवार !
नागपूर : वृत्तसंस्था
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती न देता निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यास परवानगी दिली असली तरी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कायम अनिश्चित राहिला आहे. त्यामुळे न्यायालयाचा आजचा आदेश हा ओबीसी…
मोठी बातमी : महाराष्ट्र प्रशासनात मोठा बदल ; नवे मुख्य सचिव राजेश अग्रवाल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात स्थानिक निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना आता महाराष्ट्राच्या प्रशासकीय नेतृत्वात मोठा बदल होत असून वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश अग्रवाल यांची राज्याच्या नव्या मुख्य सचिवपदी नियुक्ती केली जात आहे. राज्य शासनाच्या…
राज्यातील सत्ताधारी महायुतीत 2 डिसेंबरनंतर फूट पडणार का? मंत्र्यांचे मोठे विधान !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीतील शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव वाढताना दिसत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या “आपल्याला कोणत्याही स्थितीत 2 डिसेंबरपर्यंत…
अजित पवार पुत्राच्या अडचणी वाढणार : अंजली दमानिया दिल्ली दौऱ्यावर !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार आता मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुण्यातील मुंढवा भूखंड घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या अडचणींमध्ये…
ओबीसी आरक्षण वादावर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची भूमिका; नगर परिषद निवडणुका वेळेतच !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मात्र ओबीसी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडल्यासंदर्भातील वादग्रस्त प्रकरण तीन…
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय : बोगस जन्म-मृत्यू दाखले होणार रद्द!
मुंबई : वृत्तसंस्था
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील बोगस जन्म-मृत्यू दाखल्यांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. आधारवर दिलेले दाखले रद्द करण्याचे, संशयास्पद नोंदी तपासण्याचे आणि संबंधितांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश…