Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट : सुभाष देशमुखांच्या सोबत राहणार !
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत गेल्या काही दिवसाआधी सर्वच नेते एकत्र आल्याने मोठी खळबळ उडाली होती आता याच सोलापूर बाजार समितीच्या निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक राजकीय…
मोठी बातमी : जरांगे पाटलांच्या भेटील मंत्री उदय सामंत !
मुंबई : वृतसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील नेहमीच आंदोलन करीत असतांना आता राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बुधवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी जरांगे यांनी…
जयंत पाटलांना धक्का : भावासह भाच्याने घेतला भाजपमध्ये प्रवेश
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या राजकारणात अनेक दिग्गज नेते पक्ष बदलवीत असतांना आता शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांचे भाऊ माजी आमदार सुभाष तथा पंडितशेठ पाटील आणि भाचे व माजी मंत्री शेकापच्या ज्येष्ठ नेत्या…
भाविकांसाठी आनंदाची बातमी : यंदा अमरनाथ यात्रा ३ जुलैपासून सुरु होणार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील लाखो भाविकांना आनंदाची बातमी समोर आली आहे. पवित्र अमरनाथ यात्रा यंदा ३ जुलै २०२५ पासून प्रारंभ होणार असून, ९ ऑगस्ट २०२५ रोजी या यात्रेचा समारोप होईल. जम्मू आणि काश्मीरच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांत…
अखेर ‘त्या’ तहसीलदाराला अटक : पत्नीवर केला होता जादूटोण्याचा प्रयत्न !
नांदेड : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही दिवसापासून एका तहसिलदाराच्या कृत्याने मोठी खळबळ उडाली होती. तहसीलदार पतीकडून मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा धक्कादायक आरोप पत्नीने केला आहे. विशेष म्हणजे केवळ मूलबाळ होत नसल्यामुळे…
तुळजापूर उप-जिल्हा रुग्णालयात मोफत महा-आरोग्य शिबिरात अनेकांनी घेतला लाभ !
अक्कलकोट : प्रतिनिधी
दिनांक १५ एप्रिल २०२५ आज रोजी उप-जिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे डॉ. सुवर्णा मलगोंडा यांचे मलगोंडा हॉस्पिटल, अक्कलकोट व अपेक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोलापूर व उप-जिल्हा रुग्णालय तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने व…
शिंदेंच्या नेत्यांनी ठाकरेंच्या नेत्याला डिवचले ; मातोश्रीवर तुमचे ऐकले जाणार नाही !
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
ठाकरे गटातील वाद सध्या चव्हाट्यावर आल्यावर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आता शिंदे गटाच्या नेत्याने ठाकरे गटाच्या नेत्याला डिवचल्याचे दिसून आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे रविवारी…
सोन्याच्या दरात पुन्हा मोठी वाढ !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढत असताना आता 16 एप्रिल 2025 रोजी देशभरातील सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत. सध्या वाढीचा कल अधिक आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स…
अनधिकृत दर्गा प्रकरण : मध्यरात्री जमावाची पोलिसांवर दगडफेक !
नाशिक : वृत्तसंस्था
राज्यातील नाशिक येथील द्वारका परिसरातील काठे गल्लीमध्ये मंगळवारी दि.१५ रात्री उशिरा अनधिकृत दर्गा पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या महापालिकेच्या पथकावर हल्ला झाल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. परिसरातील वीजपुरवठा खंडित…
भरदिवसा बीडमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्याची हत्या !
बीड : वृत्तसंस्था
बीडमध्ये भाजप लोकसभा विस्तारकाची हत्या करण्यात आलेली आहे. बीड जिल्ह्यातल्या माजलगावमधील किट्टी आडगाव येथे बाबासाहेब आगे यांची हत्या करण्यात आलेली आहे. त्यामुळे आणखी एका हत्येच्या घटनेने बीड हादरलं आहे. या प्रकरणी आरोपी…