ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा घणाघात : ही तर ‘लुटेरेखोरांची टोळी’ !

पुणे : वृत्तसंस्था पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल न झाल्यामुळे एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला तेव्हा मंगेशकर कुटुंबावर केलेल्या टिप्पणीवरून वाद सुरू झाला. आता स्वरा कोकिळा भारतरत्न ‘लता मंगेशकर’ यांच्या कुटुंबाबद्दल काँग्रेस…

रोहित पवारांची पोस्ट जोरदार चर्चेत ; आता अजित पवारांचा नंबर !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडी व महायुती सरकारमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता शरद पवार गटाचे नेते आ.रोहित पवारांनी जोरदार घणाघात केला आहे. मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त आणि ‘मित्रा’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण…

राम सातपुतेंचा हल्लाबोल : माढ्याची अवस्था पावसात हल्या धुतल्यासारखी !

सोलापूर : वृत्तसंस्था मी लढणारा कार्यकर्ता आहे. पण तितकाच भाग्यवान देखील आहे. एका रिंगमध्ये फडणवीससाहेब माझा फोन उचलतात. हे शक्य केवळ आपण भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता असल्यानेच झालं, असा दावा भाजपाचे माजी आमदार राम सातपुते…

कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी होती ऑफर : निलंबित पोलिस अधिकाऱ्याचा दावा !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या चार ते पाच महिन्यापासून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीने राज्याच्या राजकारणात अनेक खळबळजनक घटना घडल्या होत्या. आता वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्यासाठी 5 कोटी ते 50 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती, असा दावा बीडचे…

बाबासाहेब ‘या’ तीन व्यक्तींना मानत होते आपले गुरु !

मुंबई : वृत्तसंस्था आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत असून बाबासाहेब यांनी फक्त भारतीय संविधानाची निर्मिती केली नाही तर अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले कर्तव्य गाजवले. यामुळे अर्थशास्त्रज्ञ,…

राज्यातील मिनी काश्मीर बहरले : पर्यटकांची मोठी गर्दी !

सातारा : वृत्तसंस्था राज्यात मिनी काश्मीर म्हणून ओळखली जाणारी महाबळेश्वर-पाचगणी पर्यटनस्थळे वीकएंडसह सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे बहरून गेली आहेत. निसर्गसौंदर्य, थंड हवा व आल्हाददायक वातावरणाने पर्यटक खूश होत आहेत. वेण्णालेक, श्री क्षेत्र…

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !

वर्धा : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांनी जोरदार चर्चेत आणला होता त्यानंतर कृषिमंत्री कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची मोठी नाराजी झाल्याचे दिसत…

मंत्री गडकरींची मोठी घोषणा : अमेरिकेच्या तोडीस तोड होतील देशात रस्ते !

मुंबई : वृत्तसंस्था येत्या दोन वर्षांत संपूर्ण देशभरातील महामार्गांच्या पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. यासाठी 10 लाख कोटी रूपयांची मोठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय…

राज्यातील ‘या’ ५ मंदिरात ड्रेस कोड !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अष्टविनायक गणपतींचे दर्शन घेण्यासाठी जात असाल तर ही  वाचा. हिंदू देव देवतांच्या मंदिरात अनेकदा तोकडे कपडे घालून भाविक येत असताना. यामुळे मंदिराचे पावित्र आणि संस्कृती धोक्यात येत असल्याचे मत समाजात मांडले…

संविधान खरेच खतरे में है, ; केंद्र सरकारवर सावंतांचा हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महाविकास आघाडीतील काही नेते महायुती सरकारसह केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडत असतांना आता ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. अरविंद सावंत म्हणाले कि, संविधान खरेच खतरे में…
Don`t copy text!