ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

यंदा राज्यात मान्सून लवकरच लावणार हजेरी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात सध्या कडक उन्हाची तीव्रता जाणवत आहे. विदर्भ आणि मराठवाडा या भागांत तापमानाने ४५ अंश सेल्सियसचा टप्पा पार केला असून, अनेक जिल्ह्यांत उष्णतेची लाट जाणवत आहे. या उष्णतेसोबतच काही भागांत अवकाळी पावसाने देखील हजेरी…

वडेट्टीवार यांचा खोचक टोला : अजित पवारांमागे काकांची पुण्याई !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी शरद पवार हेच आमचे दैवत आहेत. कालही आम्ही शरद पवारांना दैवत मानत होतो आणि आजही मानतो. पण देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नेता मिळाला आहे. त्यांनी…

आकाची टोळी अजूनही सक्रीय ; आ.धस यांचा दावा !

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरणी आरोपी जेरबंद होवून कोर्टात सुनावणी सुरु असतांना आता भाजप आमदार सुरेश धस यांनी वाल्मीक कराडची टोळी आजही बीड जिल्ह्यात सक्रिय असल्याचा दावा केला आहे. 'आका'ची टोळी आजही कार्यरत आहे. एसीपी…

वटवृक्ष मंदिरात आता आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा निर्णय !

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी अक्कलकोटमधील भाविकांची वाढती गर्दी आणि त्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.ही समिती प्रत्यक्षात मंदिराला भेट देईल आणि…

रेशनधारकांना महत्वाची बातमी : कार्डच्या ई-केवायसीला पुन्हा मुदतवाढ !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील जनतेसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. शिधापत्रिकेला आधार क्रमांक जोडून त्यानुसारच शिधापत्रिकेवरील नाव योग्य असल्याची खात्री करण्यासाठीची प्रक्रिया अर्थात, ई-केवायसीसाठी राज्य सरकारने दिलेली ३१ मार्चची…

दादांचे महत्वाचे विधान : कोकाटेंचे मंत्री पद जाणार असल्याची जोरदार चर्चा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकरी कर्जमाफीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ज्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर अखेर कोकाटे यांना आपल्या…

बांधकाम व्यावसायिकावर बेछुट गोळीबार !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारी दिवसेदिवस वाढत असतांना आता चेंबूरमधील आचार्य अत्रे उद्यानाजवळील सिग्नलजवळ एका बांधकाम व्यावसायिकावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री सुमारे 9.50 वाजता घडली. दोन अज्ञात बाईकस्वारांनी…

गोदावरीत डुबकी मारून मनसेचे अनोखे आंदोलन !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या आंदोलनामुळे मनसे पक्ष चांगलाच चर्चेत आला असतांना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नदी प्रदूषणाच्या विषयावर भाष्य केले. त्यानंतर नाशिक येथील स्थानिक…

मोठी बातमी : प्रशांत कोरटकरला अखेर जामीन मंजूर !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या महिन्यात इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी तथा छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक भाष्य केल्याप्रकरणी गत महिन्याभरापासून तुरुंगात असणाऱ्या प्रशांत कोरटकरला…

महागाई, पेट्रोल दरवाढीवर खा.शिंदेंनी साधला भाजपवर निशाणा !

मुंबई : वृत्तसंस्था गुजरातमधील अहमदाबाद येथे काँग्रेसचे 84 वे अधिवेशन होत आहे. यात पहिल्या दिवशी काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक चार तास चालली. आज, दुसऱ्या दिवशी, मुख्य अधिवेशन साबरमती रिव्हरफ्रंट येथे होत आहे, ज्यामध्ये देशभरातील 1700…
Don`t copy text!