ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

शरद पवारांचा सोलापूर दौरा अचानक रद्द : असे होणार पुतळा अनावरण

सोलापूर : वृत्तसंस्था स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार शनिवारी सोलापूर दौऱ्यावर येणार होते मात्र अचानक दौरा रद्द झाल्याची बातमी…

उदयनराजेंच्या वक्तव्याने राज्यात नव्या वादाला फुटणार तोंड !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात महापुरुषांच्या वक्तव्यामुळे वाद होत असतांना आता पुन्हा एकदा नवा वाद सुरु होणार असल्याची शक्यता आहे. स्त्री शिक्षणाची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली.…

सुसाईट नोट लिहून पत्नीचा खून करीत वृद्धाने संपविले आयुष्य !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील नाशिक जिल्ह्यातील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पत्नीच्या साडेतीन वर्षांच्या आजारपणाला कंटाळून आणि तिच्या वेदना सहन न झाल्याने सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर स्वत: गळफास…

…पुलवामा हल्ल्याचेही क्रेडिट घ्यावे ; राऊतांनी भाजपला सुनावले !

मुंबई : वृत्तसंस्था अमेरिकेतून प्रत्यार्पण करण्यात आलेल्या तहव्वूर राणा अटकेवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला खडेबोल सुनावलेत. मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी असणाऱ्या तहव्वूर राणाला भारतात…

मोठी बातमी : मंत्री कोकाटेंचं पुन्हा शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तुम्ही दोन -चारा वर्ष कर्जमाफीची वाट पाहाता,…

प्रकाश आंबेडकर आक्रमक : मुख्यमंत्र्यांना दिले थेट आवाहन !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही वर्षापासून महापुरुषांबाबत अनेक वादग्रस्त वक्तव्य होत असतांना आता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित ‘फुले’ या हिंदी सिनेमााचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. मात्र, या सिनेमातील…

एका दिवसात सोन्याचे दर वाढले !

मुंबई : वृत्तसंस्था देशातील व्यापारयुद्धामुळे निर्माण झालेली अनिश्चितता, देशांतर्गत ठेवींचे घटलेले दर यामुळे हमखास गुंतवणूक देणार्‍या सोन्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.10) शुद्ध सोन्याचे दहा ग्रॅमचे भाव 2 हजार 940 रुपयांनी…

रोहित पवारांनी शेतकऱ्यांसाठी केली सरकारकडे मोठी मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने निवडणुकीमध्ये शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती मात्र आता सरकारने हि घोषणा पूर्ण होवू शकत नसल्याचा दावा केल्यानंतर आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी सरकारवर हल्लाबोल करीत आहे तर शरद पवारांचे…

भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य : … माझे सरकार राहिले पहिजे !

मुंबई : वृत्तसंस्था भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाने राज्याच्या राजकारणात मोठी चर्चा रंगू लागली आहे. जो या कार्यक्रमाला येतो त्यांचा प्रमोशन होतो असे आयोजकांनी सांगितले. पण माझे प्रमोशन होण्यासाठी माझे सरकार राहिले पहिजे,…

प्रशासनाचे नियोजन फिस्कटले अन सप्तश्रृंगी गडावर भाविकांची प्रचंड गर्दी !

नाशिक : वृत्तसंस्था सध्या चैत्रोत्स्वानिमित्ताने सप्तश्रृंगी गडावर भाविकांची प्रचंड गर्दी झाल्यामुळे प्रशासनाचे नियोजन फिस्कटले आहे. परिणामी, गडाच्या पहिल्या पायरीजवळ चेंगराचेंगरी सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. माहितीनुसार, भाविकांनी…
Don`t copy text!