ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

बापरे : दोन महिन्याच्या जुळ्या बाळांना पाण्याच्या टाकीत बुडवून आईने केले ठार !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात दिवसेदिवस खळबळजनक बातम्या समोर येत असतांना आज पुणे येथील लोणी काळभोर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन महिन्यांच्या जुळ्या बाळांची वाढ होत नसल्याने खचलेल्या आईने दोन्ही चिमुकल्यांना…

शरद पवार शनिवारी सोलापुरात घेणार मुक्काम : असा असेल दिनक्रम

सोलापूर : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडीना वेग आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरद पवार हे शनिवारी सोलापुरात दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहे. पहिल्या दिवशी पवारांचा मुक्काम होणार असून…

ब्रेकिंग : भरदिवसा पती-पत्नीवर झालेल्या गोळीबाराने मोहोळ हादरले !

सोलापूर : प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना आता  सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रोपळे येवती मार्गावर भरदिवसा गोळीबारचा थरारक घटना घडली असून जुन्या वादातून पती-पत्नीवर थेट गोळीबार करून…

अजित पवारांनी घेतले कोकाटेंना फैलावर

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारमध्ये कृषी मंत्री झाल्यापासून नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे माणिकराव कोकाटे चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील अनेकदा अडचणीत येताना दिसून येत आहे.…

खळबळजनक : छत्रपती संभाजीनगरात ८ संशयित बांगलादेशींवर गुन्हा !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील काही भागात बनावट कागदपत्रांआधारे जन्मदाखला मिळवीत असल्याच्या घटना उघडकीस येत असतांना आता छत्रपती संभाजीनगर शहरात बनावट कागदपत्रांआधारे जन्मदाखला मिळवणाऱ्या व त्यासाठी अर्ज केलेल्या ८ संशयित…

राज्यभरातील घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत ; मुख्यमंत्र्यांचा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यभरातील घरकुलांसाठी 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा महत्त्वपूर्ण घेण्यात आला. या प्रकरणी राज्यातील प्रत्येक वाळू घाटात 10 टक्के आरक्षण हे घरकुलांसाठी…

हृदयद्रावक : सोलापुरात स्कूल बसचे चाक डोक्यावरून गेले, १३ वर्षीय विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

सोलापूर : वृत्तसंस्था अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना सोलापुर येथून समोर आली आहे. स्कूल बसमधून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज (दि. ८) घडली. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे.…

माजी खेळाडू जाधव आता राजकारणाच्या मैदानात !

मुंबई : वृत्तसंस्था इंडियाच्या टीममध्ये माजी मराठमोळा खेळाडू केदार जाधवने नव्या इनिंगला सुरूवात केली आहे. तो आता राजकारणाच्या मैदानात उतरला आहे. त्याने मंगळवारी (8 एप्रिल) मुंबईमध्ये भाजपचे कमळ हाती घेऊन पक्ष प्रवेश केला. पक्षाच्या…

मनसेची मान्यता रद्द होणार का ? कोर्टात याचिका दाखल

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना मराठी भाषेसंदर्भात आदेश दिले होते. त्यानुसार मनसैनिकांनी सर्व बँकांमध्ये जाऊन मराठी फलक तसेच मराठी भाषा वापरण्यास…

मंत्री आठवले यांचे मोठे वक्तव्य : …तर डॉ.बाबासाहेब पंतप्रधान झाले असते !

जळगाव : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील केंद्रीय मंत्री रामदास आठवले  हे सध्या जळगाव दौऱ्यावर आले असतांना त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी मोठे विधान केले आहे. त्यांनी “संविधान तयार करण्यात सर्वांचे योगदान…
Don`t copy text!