ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील रायगडवरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून वाद सुरू सुरू असताना ही समाधी हटवण्याची मागणी माजी खासदार संभाजीराजे यांनी केली होती. यासंदर्भात संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

जबरदस्तीने वक्फ विधेयक मंजूर ; सोनिया गांधीचा आरोप !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील लोकसभेच्या संसदेत वक्फ विधेयक मंजूर करण्यात आले असून यावर आता काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी सभागृहावर जबरदस्तीने वक्फ विधेयक मंजूर केल्याचा आरोप केला. सोनिया गांधी यांनी सरकारविरुद्ध केलेल्या या…

मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्या : तनिषाचा रक्तस्राव अन् वेदनांनी विव्हळत होती !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या भोवऱ्या अडकले आहे या रुग्णालयात तनिषा भिसे या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला असून रुग्णालय प्रशासन मृत्यूला जबाबदार असल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. पोटात दुखत…

कराडनंतर ‘खोक्या’ला तुरुंगात मारहाण !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्हा नेहमीच गुन्हेगारीने चर्चेत असतांना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारी प्रकरणे उघडकीस आले आहेत. याच काळात बीडमध्ये दहशत माजवणारा सतीश भोसले उर्फ खोक्याचेही अनेक…

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचे निधन !

मुंबई : वृत्तसंस्था ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांचे शुक्रवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. मनोज कुमार त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी लोकप्रिय होते, ज्यामुळे…

महिन्याभरापूर्वी झाले लग्न : नवविवाहित दाम्पत्याने घेतला टोकाचा निर्णय !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्हा गेल्या काही महिन्यापासून अनेक कारणाने चर्चेत येत असतांना आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील केतुरा या गावी एक धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या एका नवविवाहित दाम्पत्याने…

वक्फ विधेयकाबाबत उद्धव ठाकरेंनी मांडले मत !

मुंबई  : वृत्तसंस्था वक्फ सुधारणा विधेयक जर मुस्लिमांच्या हिताचे आहे तर हिंदुत्व आम्ही सोडले की तुम्ही सोडले? उद्या हिंदू देवस्थानावर गैर हिंदू लादला तर ते आम्ही सहन करू का? तर नाही. तसेच वक्फ बोर्डावर गैर मुस्लिम ते कसे सहन करतील. वक्फ…

मोठी बातमी : सोलापूर जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के

सोलापूर : प्रतिनिधी देशातील काही ठिकाणी मागील महिन्यापासून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत असतांना सोलापूर जिल्ह्यात देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (एनसीएस) ने माहिती दिली आहे की, सोलापुरात 3 एप्रिल रोजी सकाळी…

महसूल मंत्र्यांची मोठी घोषणा : राज्यात ‘एक राज्य एक नोंदणी’ उपक्रम !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीच्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज एक महत्वपूर्ण घोषणा केली आहे. येत्या महाराष्ट्र दिनापासून म्हणजे 1 मेपासून ऑनलाईन मुद्रांक नोंदणी व 'एक राज्य एक नोंदणी' उपक्रम राबवण्याची घोषणा त्यांनी…

“बोलने वाले बोलते रहे, वो काम ही करता जाए…”; बॅनरबाजीने दिली प्रतिउत्तर !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यातील काही शहरात होणाऱ्या टीकेला बॅनरबाजीच्या माध्यमातून उत्तर देण्याचे काम सुरु असतांना आता स्टॅडअॅप कॅामेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक काव्यरचना…
Don`t copy text!