ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राजकीय

आ.धस यांनी मुंडेंना वाचवले ; मनोज जरांगे पाटील आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. सुरेश धस यांनीच धनंजय…

मोठी बातमी : त्र्यंबकेश्वर मंदिराला ‘अ’ वर्गाचा दर्जा जाहीर !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिराला 'अ' वर्गाचा दर्जा देण्यात आला आहे. आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर देवस्थानाला वर्ग 'अ' दर्जा जाहीर करण्यात आला. राज्याच्या नगरविकास खात्याने…

स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त श्री वटवृक्ष मंदिरात विविध कार्यक्रम

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी दरवर्षाप्रमाणे यंदाही अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने श्री.वटवृक्ष स्वामी मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकटदिन सोहळा सोमवार दि.३१ मार्च रोजी मोठ्या भक्तिभावाने साजरा होत…

कुणाल कामरा कोणत्याही बिळात लपला : शिंदेंच्या मंत्र्यांचा इशारा !

 मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गीतामुळे कॉमेडियन कुणाल कामरा चांगलाच अडचणीत सापडला आहे. एकीकडे पोलिस या प्रकरणी त्याच्यावर कडक कारवाई करण्याची तयारी करत आहेत, तर…

अभिनेता सिद्धार्थ जाधवची झाली स्वप्नपूर्ती  : आई- वडिलांना दिली भेट !

मुंबई : वृत्तसंस्था प्रत्येक मुलगा आपल्या आई वडिलांसाठी काही तरी स्वप्न पाहत असतो व त्या स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी मेहनत देखील करीत असतो. अशाच एका मुलाने पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवने मराठीसह हिंदी…

“सौगत ए मोदी नाही, सौगत ए सत्ता” ; ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारवर ठाकरे गट हल्लाबोल करण्यासाठी एक हि संधी सोडत नसताना आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. कुणाल कामराने सरकारवर योग्य गाणं केलं आहे. देशातील मोदींची…

संभाजी भिडे यांचा मोठा दावा : छत्रपती शिवराय सर्वधर्मीय नव्हते !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक वादंग उठत असतांना आता पुन्हा एकदा संभाजी भिडे यांच्या वक्तव्याने राज्याचे राजकारण तापण्याची मोठी शक्यता आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वधर्मीय नव्हते. शिवरायांसह शंभूराजेंनी…

मराठा सेवा संघ पंचायत समिती शाखा अध्यक्षपदी राहुल शिंदे

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी मराठा सेवा संघ जिल्हा परिषद शाखा अंतर्गत पंचायत समिती शाखा अध्यक्ष म्हणून अक्कलकोट पंचायत समिती शाखा अध्यक्षपदी राहुल शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.दरम्यान ही निवड पुढील तीन वर्षासाठी करण्यात आली आहे. मराठा…

राज्यात नवा वाद उफाळणार : कुणाल कामराचे मनसेने मानले आभार  !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात दोन दिवसापासून कॉमेडियन कुणाल कामरा यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर गाणे गायले होते. एका शोमधील व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र या गाण्याच्या बोलवरुन शिवसैनिक संतापले. त्यांनी…

मोठी बातमी : प्रशांत कोरटकरची कबुली : सावंतांना मीच केला फोन !

मुंबई : वृत्तसंस्था इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना आपणच फोन केला होता. तर मोबाईलमधील संपूर्ण डाटा आपण स्वतःहून डिलीट केला असल्याची कबुली प्रशांत कोरटकर याने पोलिसांना दिल्याची माहिती समोर आली आहे. असे वृत्त एका मराठी वृत्त वाहिनीने…
Don`t copy text!