Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
इफ्तार पार्टीच्या निमित्ताने अक्कलकोट शहरात राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आणि मुस्लिम बांधवांचा मुख्य सण असलेल्या रमजाननिमित्त अक्कलकोट शहरात शनिवारी सायंकाळी मैनोद्दीन कोरबू ,अशपाक काझी, सरफराज शेख व मित्र परिवाराच्यावतीने रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन…
राष्ट्रधर्म वाढवू या ; मुख्यमंत्र्यांनी दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आज मराठी नवीन वर्षाचे जंगी स्वागत करण्यात येत असून आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला शुभेछ्या दिल्या आहे. महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा…
मनसेकडून जोरदार तयारी : राज ठाकरे कुणाचा घेणार समाचार ?
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात आज गुढीपाडवा मोठ्या उत्साहात साजरा होत असतांना आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा पार पडणार असून यानिमित्त मनसेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या पाडव्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या…
श्री तुळजाभवानी मंदिर – जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ होणार!
सोलापूर : वृत्तसंस्था
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्याच्या सादरीकरणाची बैठक पार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, श्रीक्षेत्र तुळजापूरला जागतिक…
प्रत्येक गोष्ट वाद केलाच पाहिजे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी सुनावले !
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्याचे मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस हे आज तुळजापूर आणि पंढरपूर या ठिकाणी विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आले होते. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
वाघ्या कुत्र्या संदर्भातील स्मृती स्थळावरून सगळ्यांशी…
सालियन प्रकरणी मोठी अपडेट : तीन जणांनी पाहिले : तेव्हा अंगावर कपडे होते !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात दिशा सालियन प्रकरणी आता मोठी अपडेट समोर आली आहे. मालवणी पोलिसांनी सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टद्वारे एक नवा खुलासा झाला आहे. त्यानुसार, दिशा सालियन इमारतीच्या 14 व्या मजल्यावरून पडली तेव्हा तिला 3 जणांनी…
ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज वाटते ; अजित पवारांची टोलेबाजी !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीस आर्थिक स्थितीचे कारण देत नकार दिल्यानंतर हे बोलताना ना यांची जीभ थरथरते ना यांना लाज वाटते. जनतेने राक्षसी बहुमत देऊन यांना सत्तेवर बसवलेले लोक आता राक्षसाप्रमाणे बोलू लागलेत, असे…
मोदींचा प्रवास सूर्योदयाकडून सूर्यास्ताकडे ; मोदींच्या दौऱ्यापूर्वीच कॉंग्रेसची टीका !
नागपूर : वृत्तसंस्था
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या गुढीपाड्व्यानिमित्त नागपूर दौऱ्यावर येत असतांना आता कॉंग्रेसच्या नेत्याने टीकास्त्र सोडले आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले कि, लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या विजयामागे…
स्वारगेट बलात्कार प्रकरणात धक्कादायक वळण !
पुणे : वृत्तसंस्था
पुण्याच्या स्वारगेट बस डेपोमध्ये २६ फेब्रुवारी २०२५ रोजी एका २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणात आता नवीन आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडित तरुणीने आरोपी दत्तात्रय गाडे याने तिसऱ्यांदा…
लहुजी शक्ती सेनेचे पदाधिकारी जाहिर
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
लहुजी शक्ती सेना सोलापूर जिल्ह्याच्यावतीने पदनियुक्ती व आढावा बैठकीचा कार्यक्रम शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे पार पडला.लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा अध्यक्षपदी…