Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकीय
अक्कलकोट विद्युत विभागाचे विभाजन करून नव्या उपविभागाच्या निर्मितीस मंजुरी
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
गेल्या कित्येक वर्षापासून असलेली मागणी लक्षात घेऊन अक्कलकोटच्या विद्युत उपविभागाचे अक्कलकोट उपविभाग एक आणि उपविभाग दोन असे विभाजन करण्यास
राज्य सरकारने मंजुरी दिल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी…
देशमुख हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद : कराडने गाइड केले ?
बीड : वृत्तसंस्था
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आज बीड न्यायालयात सुनावणी पार पडली. सरकारी उज्ज्वल निकम कोर्टात युक्तिवाद केला. संपूर्ण घटनेला वाल्मीक कराड याने गाइड केले, असा युक्तिवाद उज्ज्वल निकम…
अल्पवयीन मुलाने दिली खुन्नस अन सात जणांनी केला कोयत्याने वार !
पुणे : वृत्तसंस्था
’तू आमच्या मित्राकडे खुन्नस देऊन का पाहिले,’ असे म्हणत एका अल्पवयीन मुलासह सात जणांनी कोयत्याने वार करून 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलास गंभीर जखमी केले. कारेगाव (ता. शिरूर) येथील प्लेस्टोअर सोसायटीसमोर ही घटना घडली. या…
आ. पडळकरांचा गंभीर आरोप : रोहित पवारांनी आपल्यावर हल्ला घडवून आणला !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोपाची फैरी सुरु असणा आता भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी खळबळजनक आरोप आ.रोहित पवार यांच्यावर केला आहे.
आ.गोपीचंद पडळकर म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार…
दादांनी काढली नेत्यांची लाईकी : पाया पडायच्या नादात पडू नका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती व महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता अजित पवारांनी विरोधकांसह अनेकांना टोला लगावला आहे.
अजित पवार म्हणाले कि, अलीकडचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे राहिले नाहीत, त्यामुळे…
उद्धव ठाकरेंना कोकणात मोठा धक्का : दिग्गज महिला नेत्या दादांच्या साथीला !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात गेल्या काही महिन्यापासून उद्धव ठाकरेंच्या पक्षातील अनेक नेत्यांसह पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत असतांना आता महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी…
‘त्या’ हॉटेलचे परवाने रद्द करणार ; मुख्यमंत्री फडणवीस !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात येत असतांना आता कायद्याने हुक्क्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, त्यानंतरही कोणी हॉटेलमध्ये अशा प्रकारे हुक्का पार्लर चालवत असल्यास संबंधितांचे…
बोगस पोलीस नव्हे तर तोतया जिल्हाधिकारी : पोलिसांनी अशी केली अटक !
मालेगाव : वृत्तसंस्था
गेल्या काही वर्षापासून राज्यात बोगस पोलिसांचा सुळसुळाट वाढलाय त्यातच आता बोगस जिल्हाधिकारी बनून नागरिकांना गंडा घालणारी घटना मालेगावात उघड झालीय. नाशिकच्या मालेगावमध्ये नोकरी तसेच सरकारी जागेवर घरे बांधून देण्याचे…
चक्क कचऱ्यामध्ये आढळले अर्भक !
पुणे : वृत्तसंस्था
पुण्यातील दौंडमधून धक्कादायक बातमी समोर आलीय. चक्क कचऱ्यामध्ये 6 ते 7 अर्भकं प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये सापडल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे दौंडच्या बोरावकेनगरमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे. ही…
संविधानाला बदलले तर सत्ता जाईल ; विजय वडेट्टीवारांची टीका !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभेत आज संविधानावर चर्चा सुरू झाली. त्यात काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संविधान हा सर्वच धर्मग्रंथांहून सर्वश्रेष्ठ ग्रंथ असल्याचे नमूद करत त्याची पायमल्ली कोणत्याही स्थितीत सहन करणार नसल्याचा…