Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
संजय राऊतांनी केले मुख्यमंत्री फडणवीसांचे कौतुक !
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईत मनोज जरांगे-पाटील आल्यानंतर भाजप नेत्यांची भाषा बदलली. त्यांनी त्यांच्याविषयी अत्यंत हीन भाषा वापरली. मराठा समाजाविषयी द्वेष पसरवण्याचे काम भाजपचे नेते करत होते. मात्र मी देवेंद्र फडणवीस यांच्या संयमाचे…
तब्बल अखेर १८ वर्षांनंतर डॅडी कारागृहाबाहेर !
नागपूर : वृत्तसंस्था
दगडी चाळीचा अनभिषिक्त सम्राट राहिलेला कुख्यात गॅंगस्टर अरुण गवळी उर्फ डॅडी अखेर १८ वर्षांनंतर कारागृहाबाहेर आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर त्याची नुकतीच सुटका केल्याने नागपूरच्या मध्यवर्ती तुरुंगातून तो आज…
मराठ्यांनो शत्रूच्या टोळीतील कीडे-मकोड्यांच ऐकू नका ; मनोज जरांगे पाटील !
छत्रपती संभाजीनगर: वृत्तसंस्था
जीवाची बाजी लावून मराठ्यांनी लढाई जिंकली आणि यश पदरात पाडून घेतले आहे. सगळे परफेक्ट आहे. जर काही झालच तर सुधारित अध्यादेश काढायला लावू. काहींना जीआर निघाला यात आनंद नाही. त्यांना मुंबईत कुटाकुटी झाली पाहिजे…
तळमळीने काम केल्यास स्वर्गीय समाधान मिळते ; प्राचार्य व्हनमाने
श्रीक्षेत्र तीर्थ (ता.द.सोलापूर) : प्रतिनिधी
आपण स्विकारलेली कामे ही देवपूजा समजून तन ,मन, धन समर्पित करून केल्यास मिळणारे समाधान स्वर्गीय आनंदाचे असते. शिक्षकाला हे समाधान मुलाना प्रामाणिकपणे मार्गदर्शन केल्याने मिळते. शिक्षकांनी…
मावशीचा फोटो वापरून भाच्याने घेतले पैसे !
मुंबई : वृत्तसंस्था
बुलढाणा जिल्ह्यातील जानेफळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचरासह एका तरुणाने पत्नीच्या अर्जावर स्वत:चे आधार जोडून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर मेहकर तालुक्यातीलच जवळा येथील एक बोगस लाभ…
राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय : ‘या’ वाहनांसाठी घेतला टोलमाफीचा निर्णय !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इलेक्ट्रिक वाहन धोरण, २०२१ नुसार काही महत्त्वाच्या मार्गावर ई-वाहानांना टोलमाफीचा निर्णय…
सोलापूरात खळबळजनक : तब्बल १७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा
सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील सोलापूर येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात तब्बल १७० प्रशिक्षणार्थी पोलिसांना अन्नातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. बाधित सर्व प्रशिक्षणार्थींना तातडीने…
छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात मनोज जरांगे पाटील दाखल !
मुंबई : वृत्तसंस्था
मनोज जरांगे पाटलांचे आझाद मैदानावरील उपोषणाची यशस्वी सांगता झाल्यानंतर जरांगे पाटील मुंबईहून थेट संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. पुढील दोन दिवस जरांगेंन उपचार घेण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी…
अजित पवार संतापले : पोलीस उपअधिक्षकांनी दादांना ओळखलेच नाही !
सोलापूर : वृत्तसंस्था
करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोनवरुन ओळखता आले नाही. त्यानंतर रागावलेल्या अजित पवारांनी अंजली कृष्णा यांना खडेबोल सुनावत थेट व्हिडीओ कॉलच केला. व्हिडीओ कॉल येताच अंजली…
राज्यातील अनेक जिल्ह्याला ‘येलो अलर्ट’ जारी !
मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात आजपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीसाठी जोरदार पावसाचा 'अलर्ट' जारी केला आहे. याशिवाय, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या…