ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

सोलापूरात रास्त भाव धान्य दुकानदार व पुरवठा विभागाचा भव्य क्रिकेट महोत्सव..

तालुका दक्षिण सोलापूर : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या आदेशानुसार अतिवृष्टी संभाव्यतेमुळे जून, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यांचे धान्य एकत्रित वाटप झाल्यानंतर, प्रथमच रास्त भाव धान्य दुकानदार बांधवांना सुट्टी मिळाल्याने त्यांच्या सुप्त गुणांना…

हिंमत असेल, तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा ; आ.पडळकरांचा हल्लाबोल !

सोलापूर : वृत्तसंस्था राज्यातील भाजप व शरद पवार गटाच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असतांना आता भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांनी थेट शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर हल्लाबोल चढविला आहे. जयंत पाटील हिंदूंविरोधी आहेत. त्यांना जर…

गणेशभक्तांसाठी खुशखबर : सात दिवस ध्वनिक्षेपक वापरास मान्यता !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने गणेशोत्सव ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा करण्याचे घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्ह्यात सार्वजनिक गणेश मंडळांना ध्वनिप्रदूषण नियमांचे पालन करून गणेशोत्सवादरम्यान सकाळी 6 वाजल्यापासून…

शंकर म्हेत्रे यांचा वाढदिवसानिमित्त देवस्थानच्यावतीने सत्कार

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी शिवसेना (शिंदे गट) गटाचे नेते शंकर म्हेत्रे यांचा वाढदिवस यंदा विशेष पद्धतीने साजरा झाला. यानिमित्ताने अक्कलकोटमधील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्यावतीने अध्यक्ष महेश इंगळे यांच्या हस्ते शंकर म्हेत्रे…

अक्कलकोटमध्ये २८ ऑगस्टपासून गणेशोत्सव व्याख्यानमाला

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी गणेशोत्सव म्हणजे केवळ पूजा-अर्चा किंवा सांस्कृतिक सोहळाच नव्हे तर विचारांचे, संस्कृतीचे आणि ज्ञानाचेही पर्व आहे. या जाणिवेतूनच विवेकानंद प्रतिष्ठान अक्कलकोट दरवर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्याख्यानमाला…

नो डीजे, नो डॉल्बी-पर्यावरणपूरक आणि शांततेचा सण साजरा करूया ; अक्कलकोटमध्ये पोलिसांची मोठी तयारी!

अक्कलकोट : प्रतिनिधी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे हद्दीमध्ये येत्या काही दिवसांत गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद हे दोन महत्वाचे सण साजरे होणार आहेत. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, सण शांततेत पार पडावेत, तसेच कोणत्याही प्रकारचा…

मोठी बातमी : राज्यातील २६ लाख लाडक्या बहिणी अपात्र !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना काढली आणि याचा चांगलाच फायदा निवडणुकीत झाल्याचे पाहायला मिळाले. परंतु, आता या योजनेचा लाभ काही अपात्र लोकांनी देखील घेतला…

जबरदस्तीने प्रेमसंबंध : बदनामी सहन न झाल्याने विद्यार्थिनीने संपविले आयुष्य !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक छोट्या मोठ्या शहरात प्रेम प्रकरणावरून हाणामारीसह आत्महत्या घडण्याच्या अनेक घटना घडत असतांना आता नाशिकमध्ये एका अल्पवयीन मुलीने बदनामीमुळे टोकाचे पाऊल उचलल्याची घटना घडली आहे. महाविद्यालयात शिक्षण…

शिंदेंच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या ; रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांना मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर बिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी रोहित पवार यांनी आज पत्रकार परिषद…

महायुती सरकारला जरांगे-पाटील यांचा नवा अल्टीमेटम

जालना : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आणि कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपाेषणाचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानावर २९ ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्‍यात येणार आहे.…
Don`t copy text!