Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मोठी बातमी : रेव्ह पार्टीवर मध्यरात्री पोलिसांचा छापा : दिग्गज नेत्यांच्या जावयाला ठोकल्या बेड्या !
पुणे : वृत्तसंस्था
पुणे शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या खराडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये 'हाऊस पार्टी'च्या नावाखाली सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मध्यरात्री धाड टाकली.
पुण्यातील उच्चभ्रू परिसर म्हणून…
शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यानंतर ते कर्ज फेडत नाहीत ; महायुतीच्या मंत्र्यांचे वादग्रस्त विधान !
कोल्हापूर : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महायुती सरकारमधील कृषीमंत्री नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानाने अडचणीत येत असतांना आता राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात महत्त्वाचे…
मोठी बातमी : राज्यातील २६ लाख महिला लाडक्या बहिण योजनेतून अपात्र !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महायुती सरकारची महत्वकाक्षी असलेल्या लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू केली. या योजनेनंतर राज्यातील लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला जोरदार मतदान केले. सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र…
धक्कादायक : आईसमोरच बाराव्या मजल्यावरुन पडून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
मुंबई : वृत्तसंस्था
वसई पूर्वेकडील नायगाव या ठिकाणी असणाऱ्या इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून खाली पडून एका ४ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मंगळवारी २२ जुलै रोजी रात्री ८ ते ८:३० च्या सुमारास ही घटना…
“दादा, मला सरकारी नोकरी द्या” म्हणताच अजित पवार संतापले !
मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महायुती सरकारमधील मंत्री नेहमीच वादग्रस्त विधानाने चर्चेत येत असतांना आता नेहमीच ठाम, थेट आणि वेगवान कामशैलीसाठी प्रसिद्ध असलेले उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा त्यांच्या…
‘संसद रत्न 2025’ पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील 7 खासदारांचा समावेश
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील उत्कृष्ट संसदीय कार्यासाठी दिला जाणारा ‘संसद रत्न 2025’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. प्राइम पॉइंट फाउंडेशन तर्फे दिला जाणारा हा सन्मान यंदा 17 खासदार आणि 2 संसदीय स्थायी समित्यांना मिळाला आहे.…
मोठी बातमी : गुगलची सेवा २५ ऑगस्टपासून बंद; Chrome चा सपोर्टही काही डिव्हाइसेससाठी थांबणार !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आपण सर्वजण रोज गूगलचा वापर करतो. युजर्ससाठी गूगल अनेक सेवा पुरवत असतो, मात्र आता कंपनीने आपल्या एका महत्त्वाच्या सेवेला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे.
गुगल २५ ऑगस्ट २०२५ पासून आपली 'URL Shortener' सेवा…
हिंगोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर; नदी-नाल्यांना पूर, शाळकरी मुली अडकल्या
हिंगोली: वृत्तसंस्था
प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांच्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यात शनिवारी (ता. २६ जुलै) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता. हवामान खात्याने ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार…
कंटेनरचे ब्रेक झाले फेल : भीषण अपघातात ३० वाहने एकमेकांवर आदळली, अनेक जखमी !
रायगड : वृत्तसंश
राज्यातील मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर बोरघाटात शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. ब्रेक फेल झालेल्या कंटेनरने वाहनांना धडक दिली. या भीषण अपघातात 25 ते 30 वाहने एकमेकांवर आदळली असून 30 ते 35 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना…
…तर ओबीसी समाजाने गांधींच्या सोबत उभं राहावं ; विजय वडेट्टीवार यांचे आवाहन”
मुंबई : वृत्तसंस्था
"हा देश संविधानावर चालवायचा की मनुस्मृतीवर – याचा निर्णय आता जनतेने घ्यावा लागेल," असे ठाम मत व्यक्त करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी समाजाला राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.…