Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
मुंबईत तीन मजली चाळ कोसळली; सिलिंडर स्फोटाचा संशय, १२ जण गंभीर जखमी
मुंबई : वृत्तसंस्था
मुंबईतील वांद्रे परिसरात १८ जुलै २०२५ रोजी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली. भारत नगर येथील चाळ क्रमांक ३७ ही तीन मजली इमारत अचानक कोसळली, आणि १२ जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेने परिसरात…
राज्यपालांच्या भेटीत जनसुरक्षा विधेयकाला विरोध ; विजय वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मविआच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली आहे. जन सुरक्षा विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी करु नये म्हणून राज्यपालांची भेट घेतली आहे. यानंतर बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, जन सुरक्षा…
ग्राहकांसाठी सुवर्णसंधी : नऊ कॅरेटचे हॉलमार्क दागिने येणार बाजारात !
पुणे : वृत्तसंस्था
देशात सोन्याचे दर गगनाला भिडत असतानाच, सामान्य ग्राहकांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने आता ९ कॅरेट सोन्यालाही हॉलमार्किंगची अधिकृत परवानगी दिली असून, लवकरच बाजारात अशा स्वस्त आणि प्रमाणित…
विधीमंडळातील पाससाठी पाच हजार, दहा हजार रेट !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधीमंडळाच्या लॉबीत गुरुवारी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, आमदार शशिकांत शिंदे…
विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांचा मोठा निर्णय ; आता केवळ आमदार व…
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधीमंडळाच्या लॉबीत गुरुवारी गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणाची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर दखल घेतली. जी घडना घडली ती गंभीर आहे. याबाबत…
पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी महत्वाची बातमी : नवे नियम लागू !
तुमचे पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. डाक विभागाने छोट्या बचत योजनांच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. या नव्या नियमांनुसार, तुमची पॉलिसी मॅच्युअर (परिपक्व) होऊन तीन वर्षे झाली असतील आणि…
राज ठाकरेंची नाराजी : “भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी…
मुंबई: वृत्तसंस्था
विधानभवन परिसरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीच्या घटनेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "ही चित्रफीत पाहून महाराष्ट्राची काय अवस्था…
राज्य सरकारने दीड लाख गोविंदांचा उतरविला विमा
मुंबई : वृत्तसंस्था
राज्य सरकारकडून गोविंदांना मिळणार्या विमा कवचात वाढ होणार आहे. यंदा 75 हजारांच्या जागी दीड लाख गोविंदांचा विमा उतरविला जाणार आहे. दहीहंडी समन्वय समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तशी मागणी केली असून…
विधिमंडळ परिसरात राडा : आ.जितेंद्र आव्हाड गाडीच्या खाली घुसले !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्याच्या विधिमंडळ परिसरात आमदार जितेंद्र आव्हाड आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांमध्ये काल हाणामारी झाली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड रात्री दोन वाजेपर्यंत विधिमंडळ परिसरात थांबून आंदोलनाच्या भूमिकेत होते. त्याच…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आदित्य ठाकरेंची जहरी टीका
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलेच तोंडसूख दिले. त्यांनी त्यांना गद्दार, नमक हराम, एहसान फरामोश, निर्लज्ज व्यक्ती अशा विविध उपमा देत…