ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

धक्कादायक : २४ तासात परिवारातील चौघांचा मृत्यू : सोलापूर हादरले !

सोलापूर : वृत्तसंस्था पंढरपूर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुटुंबातील तिघांचा विहिरीत तर एकाचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. अवघ्या 24 तासात संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत झाला आहे. हि संपूर्ण घटना घरगुती…

सरकारचा महत्वाचा निर्णय : ‘या’ शेतकऱ्यांना टाकणार काळ्या यादीत !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकारने पिक विमा योजनेसंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. पिक विमा योजनेत फसवणूक करणाऱ्या आणि खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांना काळ्या यादीत (ब्लॅक लिस्ट) टाकण्यात येणार आहे. यापूर्वी ही कारवाई…

आ.सचिन कल्याणशेट्टी यांचा हेरिटेज मनिधारीतर्फे सत्कार !

सोलापूर ; प्रतिनिधी सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीला ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे देण्यास पुढाकार घेतल्याबद्दल व इतर कामे केल्याबद्दल अक्कलकोटचे आमदार श्री.सचिनदादा कलशेट्टी यांचा सोलापूरच्या अक्कलकोट रोडवरील हेरिटेज मनिधारी…

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या वतीने जावेद पटेल यांचा गौरव !

अक्कलकोट : प्रतिनिधी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ न्यासाच्या वतीने गुणीजनांचा गौरव या कार्यक्रमात नागनळळी आश्रम शाळेचे सचिव जावेद पटेल यांचा सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. याप्रसंगी…

देशात गरिबी वाढत आहे ; केंद्रीय मंत्र्यांचा सरकारला घरचा आहेर !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी गरिबीबाबत दिलेल्या विधानामुळे मोदी सरकारच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री…

अजित पवारांविषयी बेताल वक्तव्य : हाकेंना कायदेशीर नोटीस !

पुणे : वृत्तसंस्था महायुती सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नेहमी बेताल वक्तव्य करणाऱ्या व त्यांना शिवराळ भाषेत बोलणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या विरोधात कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन…

पुढील चार दिवस अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात आज अनेक भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि नाशिक या ठिकाणी पावसाने चांगलाच जोर धरला असून, काही ठिकाणी पाणी साचून…

महाराष्ट्राची हास्य जत्रा अक्कलकोटमध्ये; अन्नछत्र मंडळाच्या सातव्या पुष्पात विनोदाचे फवारे !

अक्कलकोट : प्रतिनिधी ख्यातनाम हास्य कलाकार समीर चौगुले, ओंकार राऊत, यांचा महाराष्ट्राची हास्य जत्रा या मनोरंजनात्मक कार्यक्रमात सामाजिक, राजकीय चालू घडामोडीवर विनोदातून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. हास्य फवाऱ्याने सदरचा कार्यक्रम गाजला…

अभिनेत्याचे राज ठाकरेंना आव्हान : तर मला महाराष्ट्रातून बाहेर काढून दाखवा !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठी भाषेवरून अनेक वादंग सुरु असून आता पुन्हा एकदा भाजप नेता व भोजपुरी अभिनेता दिनेश लाल यादव याने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. मी मराठी बोलत नाही, मी भोजपुरी बोलतो.…

शिंदेंच्या आमदारांनी माफी मागावी : कॉंग्रेसच्या खासदार आक्रमक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. मराठी अस्मिता आणि मातृभाषेच्या सन्मानासाठी लढणाऱ्या ठाकरे बंधूंच्या भूमिकेला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे, अशी भूमिका काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांनी…
Don`t copy text!