ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

टी-२० विश्वविजेत्या भारतीय संघाची पुढची मोहिम : आयपीएलपूर्वी इंग्लंडविरुद्ध मालिका ‘या’…

मुंबई : वृत्तसंस्था टी-२० विश्वचषक २०२६ जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ सध्या विश्रांतीवर असून, लवकरच आयपीएलच्या रणसंग्रामात मैदानावर दिसणार आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाच्या पुढील टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याची तारीख आणि ठिकाणही स्पष्ट…

भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांची जादू : घरगुती मसाले बनवून जेवणात खास चव आणा !

भारतीय स्वयंपाकघरात मसाले म्हणजे जेवणाचे जीवनसत्त्व आहेत. भाज्या असोत, डाळीचे पदार्थ असोत किंवा बिर्याणीसारखे खास पदार्थ असोत, योग्य मसाल्यांचा वापर जेवणाला साध्या ते असाधारण बनवतो. घरगुती मसाले केवळ ताजे आणि सुगंधित नसतात, तर त्यात कोणतीही…

महाराष्ट्रात उष्णतेचा प्रचंड तडाखा; विदर्भ-मराठवाड्यात पावसाची शक्यता !

मुंबई : प्रतिनिधी राज्यात सध्या उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय वाढ होत आहे. बहुतांश भागात हवामान कोरडे आणि उष्ण राहिले असून किनारपट्टीच्या भागात दमट वातावरणामुळे उकाडा अधिक जाणवत आहे. काही भागांमध्ये…

आरोग्य विभागाच्या ‘गट अ’ भरतीत रोस्टर घोटाळा : भाजप आमदार गोपीचंद पडळकरांचा संताप !

मुंबई : वृत्तसंस्था भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘गट अ’ पदांच्या भरती प्रक्रियेवर गंभीर आरोप करत ‘रोस्टर घोटाळा’ उघडकीस आणला आहे. 27 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या 1440 पदांच्या जाहिरातीत अनुसूचित जाती,…

फारुख अब्दुल्लांवर गोळीबाराचा प्रयत्न; सुरक्षा रक्षकांच्या तत्परतेमुळे थोडक्यात बचाव

जम्मू   : वृत्तसंस्था फारुख अब्दुल्ला यांच्यावर बुधवारी रात्री एका व्यक्तीने गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुदैवाने सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे गोळी त्यांना लागली नाही आणि ते थोडक्यात बचावले. या…

काम करा नाहीतर बाजूला व्हा ; राज ठाकरे यांचा मनसे पदाधिकाऱ्यांना कडक इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेच्या पश्चिम उपनगरातील पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. दहिसर ते वांद्रे या परिसरातील विविध विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. गोरेगाव पश्चिम येथील एम्पायर…

मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटलांची कडक भूमिका; सरकार आणि आमदारांना इशारा

लातूर : वृत्तसंस्था  मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकार आणि लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवली आहे. लातूर जिल्ह्यातील माकणी थोर येथे आयोजित श्री हनुमान आराधना कार्यक्रमानंतर माध्यमांशी…

सभागृहात निष्काळजीपणा सहन नाही; भाजपने आमदार-मंत्र्यांना थेट इशारा दिला

मुंबई : वृत्तसंस्था भाजपच्या आमदार आणि मंत्र्यांच्या विधिमंडळातील वाढत्या गैरहजेरीवर आता पक्षाने कडक भूमिका घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या मुद्यावर आक्रमक भूमिका घेत आमदार आणि मंत्र्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला…

विधान भवनासह मुंबईतील चार ठिकाणी बॉम्बची धमकी; अर्थसंकल्पीय अधिवेशनात खळबळ !

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र विधानमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच विधान भवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याची घटना घडली आहे. सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी ई-मेलद्वारे विधान भवनासह मुंबईतील चार ठिकाणी बॉम्ब धमकी देण्यात…

पोलिसांच्या हक्कांसाठी आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्याना महत्वाची मागणी !

मुंबई : वृत्तसंस्था  शिवसेना पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत पोलिस दलाशी संबंधित काही महत्त्वाच्या मागण्यांवर लक्ष वेधले आहे. पोलिसांसाठी आयुष्य झोकून देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या…
Don`t copy text!