Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
बाबासाहेब ‘या’ तीन व्यक्तींना मानत होते आपले गुरु !
मुंबई : वृत्तसंस्था
आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांची जयंती देशभरात मोठ्या उत्साहात साजरी होत असून बाबासाहेब यांनी फक्त भारतीय संविधानाची निर्मिती केली नाही तर अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी आपले कर्तव्य गाजवले. यामुळे अर्थशास्त्रज्ञ,…
राज्यातील मिनी काश्मीर बहरले : पर्यटकांची मोठी गर्दी !
सातारा : वृत्तसंस्था
राज्यात मिनी काश्मीर म्हणून ओळखली जाणारी महाबळेश्वर-पाचगणी पर्यटनस्थळे वीकएंडसह सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे बहरून गेली आहेत. निसर्गसौंदर्य, थंड हवा व आल्हाददायक वातावरणाने पर्यटक खूश होत आहेत. वेण्णालेक, श्री क्षेत्र…
मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा !
वर्धा : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा विरोधकांनी जोरदार चर्चेत आणला होता त्यानंतर कृषिमंत्री कोकाटे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची मोठी नाराजी झाल्याचे दिसत…
मंत्री गडकरींची मोठी घोषणा : अमेरिकेच्या तोडीस तोड होतील देशात रस्ते !
मुंबई : वृत्तसंस्था
येत्या दोन वर्षांत संपूर्ण देशभरातील महामार्गांच्या पायाभूत सुविधांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. यासाठी 10 लाख कोटी रूपयांची मोठी गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय…
राज्यातील ‘या’ ५ मंदिरात ड्रेस कोड !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील अष्टविनायक गणपतींचे दर्शन घेण्यासाठी जात असाल तर ही वाचा. हिंदू देव देवतांच्या मंदिरात अनेकदा तोकडे कपडे घालून भाविक येत असताना. यामुळे मंदिराचे पावित्र आणि संस्कृती धोक्यात येत असल्याचे मत समाजात मांडले…
संविधान खरेच खतरे में है, ; केंद्र सरकारवर सावंतांचा हल्लाबोल !
मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडीतील काही नेते महायुती सरकारसह केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडत असतांना आता ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.
अरविंद सावंत म्हणाले कि, संविधान खरेच खतरे में…
जेष्ठ पत्रकार महेश गायकवाड यांची माढा लोकसभा डिजिटल मीडियाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून निवड
सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर सुयश मीडियाचे ब्युरो चिफ महेश गायकवाड यांची माढा लोकसभा क्षेत्रासाठी डिजीटल मीडियाचे जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. मिरज येथे पार पडलेल्या डिजीटल मीडिया च्या राज्यस्तरीय अधिवेशनात ही निवड करण्यात…
लक्ष लक्ष नयनांनी टिपला श्री मल्लिकार्जुन रथोत्सव सोहळा
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
हर हर महादेवचा गजर, आसमंतात फटाक्यांची नयनरम्य आतषबाजी, नेत्र दीपक रथोत्सवाने अक्कलकोटमध्ये पाच दिवसांपासून चाललेल्या ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन यात्रा महोत्सवाची उत्साहात सांगता झाली.शेवटच्या दिवशी झालेल्या…
मोठी बातमी : पेटीएम, फोनपे, गुगल पे वापरकर्त्यांची पेमेंट थांबली !
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतातील अनेक शहरांमध्ये शनिवारी दुपारी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) सेवा अचानक ठप्प झाल्याचे पाहायला मिळाले. या काळात, बऱ्याच जणांना UPI द्वारे पेमेंट करता आले नाही. आउटेजचा मागोवा घेणारी वेबसाइट…
हृदयद्रावक : विटांचा ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात : चार जण ठार !
अकोला : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच आता विदर्भातील अकोला जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विटांचा ट्रक दुचाकीवर कोसळून भीषण अपघात झाला आहे. विटांच्या ढिगाखाली दबून पाच जणांचा…