ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

सुनेत्रा पवारांना राज्याचे उपमुख्यमंत्रीपद द्या ; नेत्यांची मागणी !

बारामती : वृत्तसंस्था महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय सन्मानात अंत्यसंस्कार करण्यात आले. पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांनी चितेला मुखाग्नी दिला.…

भावनांचा पूर : वाल्मीक कराडच्या मुलाच्या पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असतानाच सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे. “आता कोण भल्या पहाटे उठून महाराष्ट्राच्या…

वडिलांचं अपूर्ण स्वप्न पूर्ण करताना मुलीचा अंत; पिंकी मालीची हृदयद्रावक कहाणी

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात उत्तर प्रदेशातील जौनपूर येथील फ्लाइट अटेंडंट पिंकी माली हिचाही दुर्दैवी मृत्यू झाला. गेल्या पाच वर्षांपासून चार्टर्ड फ्लाइटमध्ये…

अजित पवारांना अखेरचा निरोप; काटेवाडीतून निघाली अंत्ययात्रा

बारामती : प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी काटेवाडी येथील निवासस्थानी ठेवण्यात आले असून, कुटुंबीय, पक्षाचे नेते, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने अंत्यदर्शनासाठी उपस्थित आहेत. अंत्यदर्शनानंतर…

‘दादांना भेटायला जाऊया…’ अपघाताची बातमी कळताच आई अस्वस्थ; पवारांच्या फार्महाऊसवरील हृदयद्रावक क्षण

पुणे : वृत्तसंस्था  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीकडे येत असताना विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातात दुःखद निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. या दुर्दैवी घटनेनंतर आता अजित पवारांच्या बारामतीतील…

शेवटच्या श्वासापर्यंत राज्याचाच विचार; अखेरच्या प्रवासापूर्वी अजित पवारांनी उरकली कामांची यादी

मुंबई : वृत्तसंस्था  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा कणखर, कार्यक्षम नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र शोककळा पसरली आहे. मुंबईहून बारामतीकडे येत…

एक नेता आणि चार कर्तव्यवीर… अजित पवारांच्या अपघाताने महाराष्ट्र सुन्न

बारामती : वृत्तसंस्था बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात अजित पवार यांचे सहकारी विदीप जाधव, पिंकी माळी तसेच विमानाचे पायलट कॅप्टन सुमित कापूक…

माझा एक दिलदार आणि दमदार मित्र मला सोडून गेला ; मुख्यमंत्री भावूक !

मुंबई : वृत्तसंस्था विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दु:खद निधन झाल्याची बातमी समजताच संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेच्या प्रश्नांसाठी सतत लढणारे, राज्याच्या कानाकोपऱ्याची सखोल जाण असलेले…

उपमुख्यमंत्री पवार यांच्या निधनावर शिवसेना-मित्रपक्षाची आदरांजली

कासेगाव : प्रतिनिधी  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्याची दुःखद बातमी पसरल्याने सर्वत्र दुखवटा व्यक्त केला जातोय. राज्यात सर्वत्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत ही अपघाती घटना घडल्यानं…

अजित दादांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आलेल्या या दुःखद घटनेमुळे राज्य हादरून गेले असून, अजित पवार यांची अशी अकाली एक्झिट…
Don`t copy text!