ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीत तणाव; युतीवर अट-शर्तींचे राजकारण

मुंबई : वृत्तसंस्था जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील संभाव्य युतीवरून राजकीय वातावरण तापले आहे. युतीची चर्चा सुरू असतानाच शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी थेट अट…

सोने–चांदीचे भाव आकाशाला; चांदी ३ लाखांवर, सोनाही विक्रमी

मुंबई : वृत्तसंस्था सोने आणि चांदीच्या किमतीत घट होण्याचे सर्व अंदाज व्यर्थ ठरत आहेत. दोन्ही मौल्यवान धातू दररोज विक्रम मोडत आहेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी, चांदीने अशी खळबळ उडवून दिली. कारण १ किलो चांदीच्या किमतीने चक्क ३ लाख…

उन्हाळाच नाही, हिवाळाही डिहायड्रेशनचा काळ!

डिहायड्रेशन म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता ही समस्या फक्त उन्हाळ्यातच होते, असा अनेकांचा गैरसमज आहे. मात्र आरोग्यतज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यातही शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकते आणि ती वेळेत ओळखली नाही, तर आरोग्याच्या अनेक तक्रारी वाढू शकतात.…

सफाई कामगार दाम्पत्याचा मुलगा थेट नगरसेवक : झोपडपट्टीतून सभागृहापर्यंतचा प्रवास !

पुणे : वृत्तसंस्था पुणे महापालिका निवडणुकीत अनेक दिग्गज नगरसेवकांसह विविध क्षेत्रांतील उमेदवारांनी विजय मिळविला आहे. मात्र, यामध्ये महापालिकेच्या सफाई कर्मचारी असलेल्या दाम्पत्याचा मुलगा नगरसेवक म्हणून सभागृहात पोहोचल्याने ही निवडणूक विशेष…

जीवदानी मंदिरात बनावट लग्नाचा डाव; शाळकरी मुलीवर अत्याचार

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील वसई-विरार परिसरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शाळकरी मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिचे लैंगिक शोषण केल्याची घटना घडली आहे. विरारच्या प्रसिद्ध जीवदानी मंदिरात नेऊन गळ्यात मंगळसूत्र बांधून आपले लग्न…

बीडच्या राजकारणात मोठी उलथापालथ; शरद पवारांना धक्का तर शिंदेंची ताकद वाढली !

बीड : वृत्तसंस्था जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. केज मतदारसंघाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत…

शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? ; शिंदेंचा ठाकरेंना इशारा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबईचा महापौर कोणाचा होणार? यावरून कमालीची गुप्तता आणि रस्सीखेच पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व २९ नगरसेवकांना वांद्रे येथील 'ताज लँडस् एन्ड' या…

महापालिका कमिशनचा धंदा नाही” : नवनिर्वाचित नगरसेवकांना मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

पुणे : वृत्तसंस्था महापालिका हे आपले कमिशन नाही आणि महापालिका हा आपला व्यवसायही नाही. पालिका हे आर्थिक, सामाजिक विकासाचं माध्यम आहे. त्यामुळे पारदर्शकपणे, प्रामाणिकपणे काम पार पाडणे आवश्यक आहे. कोणी कितीही मोठा असला, तरी कोणाचाही उन्माद,…

मनपा निकालानंतर शिंदे समर्थकाच्या कारला आग, सिसिटीव्हीत थरार कैद !

पुणे : वृत्तसंस्था  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण तापलेले असतानाच थेरगाव परिसरात जाणीवपूर्वक कार जाळण्याची धक्कादायक घटना घडली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर मध्यरात्री उभ्या असलेल्या एका कारला ज्वलनशील पदार्थ…

महायुतीचा महापालिकांत दणदणीत विजय; अमोल मिटकरींची बॅलेट पेपरची मागणी

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकांच्या निकालांत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्या महायुतीने दणदणीत विजय मिळवला आहे. या निकालांमध्ये भाजप-शिंदेसेना युतीने २४ महापालिकांवर वर्चस्व मिळवले असून, ९…
Don`t copy text!