ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे राज्यातली आरोग्ययंत्रणा कोलमडली;सरकारने तातडीने हस्तक्षेप करुन संपावर…

मुंबई, दि. १५ मार्च - जुन्या पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी राज्यात दोन दिवसापासून सरकारी कर्मचारी संपावर आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्ययंत्रणा पूर्णपणे कोलमडून गेली आहे. राज्यात ‘एच३एन२’ फ्ल्यू सदृश्य…

जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर ; शासकीय कामासाठी आलेल्या…

मुंबई : जुनी पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर गेले आहेत. कर्मचाऱ्यांच्या या संपामुळं शिंदे-फडणवीस सरकारचे अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शिंदे-फडणवीस सरकारसोबत झालेली बैठक निष्फळ ठरल्यानंतर कर्मचारी…

समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस

मुंबई : समृद्धी महामार्गावर ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लावणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिली आहे. समृद्धी महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून अपघात मोठ्या प्रमाणावर घडत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही समृद्धी…

शेतकऱ्यांना खरीपाचे पीक कर्ज वेळेत द्या;खतांसह, बी-बियाण्यांचे दर कमी करा – विरोधी पक्षनेते…

मुंबई, दि. १४ मार्च - शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्यापूर्वी वेळेत आणि पुरसे पीक कर्ज उपलब्ध करुन द्यावे तसेच खतांसह, बी-बियाण्यांचे दर कमी करावेत. तसेच दर पडल्यामुळे राज्यातला कांदा उत्पादक अडचणीत आला आहे, सरकारने जाहिर केलेले अनुदान पुरेसे…

जुन्या पेंशन योजनेसाठी सुरू असलेल्या आंदोलनातून सरकारने तातडीने मार्ग काढावा – अजित पवार

मुंबई दि. १४ मार्च - जुन्या पेंशन योजनेसाठी शासकीय कर्मचार्‍यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण झाला तर सर्वसामान्य जनतेचे हाल होतात. त्यामुळे आंदोलनातून मार्ग काढण्यासाठी सरकारने तातडीने प्रयत्न करावा अशी मागणी…

संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करणार – सामान्य…

मुंबई, दि. १३ : दि. १४ मार्च पासूनच्या संपात सहभागी होणाऱ्या शासकीय- निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असे राज्य शासनाचे सचिव सुमंत भांगे (साविस) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. राज्य शासकीय कर्मचारी…

महिला बचत गटांच्या प्रदर्शनाला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट

पुणे दि. १२ :  पुणे महानगरपालिकेच्यावतीने कै. नथुजी दगडू मेंगडे जलतरण तलाव व व्यायामशाळा, कर्वेनगर येथे महिला दिनानिमित्त आयोजित महिला बचत गटांच्या प्रदर्शन आणि विक्री स्टॉलला पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी  भेट देवून पाहणी केली. यावेळी…

‘एच३एन२’ने महाराष्ट्र बाधित होणार नाही यासाठी तात्काळ उपाययोजना करा ; विरोधी पक्षनेते अजित पवार…

मुंबई, दि. १३ मार्च - केंद्रसरकारच्या अखत्यारीतील नीती आयोगाच्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ‘एच३ एन२’ फ्ल्यू संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. या ‘एच३एन२’ फ्ल्यूचा प्रसार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात वाढत आहे. तरी या आजाराने…

जांबसमर्थ येथील समर्थ वंशज श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…

मुंबई दि 13 :- जांबसमर्थ येथील समर्थ वंशज श्रीराम मंदिर संस्थानच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृतज्ञता पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी समर्थ वंशज भूषण स्वामी, रामदासस्वामी संस्थानचे ट्रस्टी महेश कुलकर्णी, रोहित जोगळेकर,…

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान

मुंबई, दि. १३: राज्यात अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा…
Don`t copy text!