ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी दिल्याप्रकरणी सीबीआयने केली लालूप्रसाद यादव यांची चौकशी

पटना : जमिनीच्या बदल्यात रेल्वेत नोकरी दिल्या प्रकरणी सीबीआयने लालूप्रसाद यादव यांची चौकशी केली. दोन दिवसांपूर्वीच सीबीआयने राबडीदेवी यांचीही चौकशी केली होती. लालूयांची तब्बल तीन तास चौकशी सुरू होती.  सिंगापूर येथे किडनी ट्रान्सप्लान्ट…

अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ;…

मुंबई : राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे…

लोकसभा-विधानसभा निवडणुकीत ‘मविआ’ला एकत्र ठेवण्याची जबाबदारी घेतली जाईल – शरद पवार

पुणे : कसबा पोटनिवडणुकीमध्ये विजयी गुलाल उधळलेले नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. धंगेकर यांनी पुण्यातील निवसस्थान, मोदी बागयेथे शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर शरद…

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा संपूर्ण भाषण…! 

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, अभूतपूर्व दृश्य डोळ्यात न समावणारे आई जगदंबेचे हे रुप. आज तुम्हा देव माणसांचे आशीर्वाद घ्यायाला आलोय. आज माझ्या हातात काही नाही तरी तुम्ही माझ्या सोबत यासाठी पूर्वजांची पुण्याई…

मुरूम येथे काका चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

मुरूम : येथील अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शरण पाटील मित्र मंडळाच्या वतीने काका चषक टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या…

शेतकरी संवाद रथयात्रेचे मुरूम शहरात उत्साहात स्वागत ; संभाजी ब्रिगेडचा अनोखा उपक्रम

मुरूम : शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव मिळायलाच हवे या उद्देशाने "शेतकऱ्यांच्या सन्मानार्थ संभाजी ब्रिगेड मैदानात" या उदात्त हेतूने संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जिल्हाभर शेतकरी संवाद रथयात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्याच निमित्ताने मुरूम…

इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही ; राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण

मुंबई, दि. ३ - उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावरून व्हायरल झाली असल्याची बातमी वृत्त वाहिन्यावरून प्रसिध्द…

संभाजीनगरमध्ये एसटी बसचा भीषण अपघात, दोन प्रवाशांचा मृत्यू

संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील वांगी फाट्याजवळ एसटी बसचा मोठा अपघात झाला आहे. गॅस सिलेंडर वाहतूक करणारी ट्रक आणि सिल्लोड-पाचोरा एसटी बसमध्ये भीषण टक्कर झाली. बसमध्ये ३० पेक्षा अधिक प्रवासी प्रवास करत होते. अपघातामध्ये दोन प्रवाशांचा…

दोन वर्षांत महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांचे प्रकल्प मार्गी लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची…

मुंबई, दि. ३ : महाराष्ट्रात पुढील दोन वर्षांत महत्वपूर्ण पायाभूत प्रकल्प मार्गी लागणार असून त्यामुळे राज्याचे वेगळे चित्र देशापुढे उभे करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या सर्व दर्जेदार पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्राची वेगळी…

‘आम्ही मर्यादित आणि संकुचित विचार करत नाही’ असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘’माझे कुटुंब माझी जबाबदारी’’ या घोषणेची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात नेहमीप्रमाणे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये…
Don`t copy text!