Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
विधानसभा अध्यक्षांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणं जयंत पाटलांना भोवलं, हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित
नागपूर : राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस चांगलाच गाजला आहे. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी संसदेत आदित्य ठाकरेंचं नाव घेतलं. त्यानंतर त्याचे पडसाद विधीमंडळाच्या हिवाळी…
दिशा सॅलियन आत्महत्या प्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली विधानसभेत महत्त्वपूर्ण…
मुंबई : दिवंगत अभिनेत सुशांतसिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन यांच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजप आणि शिंदे गटानं माजी मंत्री आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. सुशांतचा मृत्यू होण्यासाठी आदित्य ठाकरेंनी त्याची प्रेयसी रिया…
फोनटॅपिंग प्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा !: नाना पटोले
नागपूर, दि. २२ : राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असताना २०१६- १७ साली अवैधरितीने लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी व पत्रकारांचे फोन टॅप करण्यात आले. या प्रकरणी IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हेही दाखल झाले. चौकशी समितीनेही त्यांना…
सरकारचे लक्ष नेमकं कुठे आहे… आमदार निवासस्थानात गैरसोय ;अजित पवारांनी सरकारला धरले…
नागपूर दि २२ डिसेंबर - आमदार निवासस्थानात गैरसोयीचा मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताना टॉयलेटच्या शेजारी कपबशा धुवत असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध झाला असल्याचे सांगितले. हे काय चाललंय आहे असा संतप्त सवाल…
राज्याला ‘कोयता गँग’च्या दहशतीतून मुक्त करण्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांची…
नागपूर दि. २० डिसेंबर - पुण्यासह राज्याच्या अनेक शहरे आणि उपनगरात कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे. ही गँग रात्री-अपरात्री रस्त्यांवर हवेत कोयता परजत फिरते. महिलांचे दागिने लुटणे, चोरी, लुटमारी करणे, गाड्यांची मोडतोड, जेवणाचे बिल न भरता…
नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत…
मुंबई, दि. १९: नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही अशी ग्वाही देतानाच सुरजागड स्टील प्रकल्पामुळे सुमारे सहा हजार जणांना रोजगार मिळाला आहे. विधानसभा सदस्य धर्मराव बाबा आत्राम यांना आवश्यक ती सुरक्षा पुरविण्यात येईल,…
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आल्या आमदार अहिरे, मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक
नागपूर, दि. १९: विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली.
विधानसभा सदस्य सौ.…
कर्नाटकची दडपशाही सहन करणार नाही, राज्य सरकारने मराठी भाषिकांच्यामागे ठामपणे उभे रहावे –…
नागपूर दि. 19: महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी देशाच्या गृहमंत्र्यांनी मध्यस्थी करुनही कर्नाटक सरकारच्या कुरापती सुरुच आहेत. महाराष्ट्रातल्या लोकप्रतिनिधींना बेळगावमध्ये प्रवेशबंदी करुन लोकशाही मुल्ये पायदळी तुडविण्याचे काम कर्नाटक सरकारने…
अक्कलकोट तालुक्यातील २० ग्रामपंचायतीवर वर्चस्व कोणाचे ? निवडणूक निकालाकडे साऱ्यांचे लक्ष
मारुती बावडे
अक्कलकोट, दि.१७ : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने रंगीत तालीम समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.या निवडणुकीत कोणता पक्ष बाजी मारणार हे पाहावे लागणार…
वन विभागाचे पर्यावरण संवर्धनाचे कार्य ईश्वरीय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर : वन्यजीव आणि वनसंपदेचे जतन व संवर्धनाचे कार्य वन विभाग करतो. विकासाबरोबर पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. ग्लोबल वॅार्मिंगच्या काळात वन विभागाचे हे पर्यावरण संवर्धनाचे कार्य ईश्वरीय आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…