ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

खाजगीकरणाविरोधात महावितरणच्या कर्मचारी तीन दिवसांच्या संपावर, अनेक शहरांमधील बत्तीगुल

दुधनी : महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या सरकारी महामंडळांचं खाजगीकरण करण्यात येऊ नये, या मागणीसाठी राज्यातील वीज कर्मचारी मध्यरात्रीपासून तीन दिवसांच्या संपावर गेले आहेत. त्यामुळं राज्यातील अनेक शहरांमध्ये मध्यरात्री तीन वाजेपासून वीज…

सिंधुदुर्ग व कोल्हापूरला जोडणाऱ्या रस्त्यासाठी सुमारे २४९ कोटींची मान्यता; हजारो पर्यटक, प्रवाशांना…

मुंबई : सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या एकूण २१ कि.मी लांबीच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरण व दुपदरीकरणाच्या कामांस मान्यता मिळाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने आज या रस्त्याच्या कामांसाठी २४९ कोटी रुपये किंमतीस मान्यता…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात

परळी : राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या कारला अपघात झाला आहे. अपघातात धनंजय मुंडे किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.…

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख ; अवघ्या सहा महिन्यात 2600 रुग्णांना…

मुंबई, दि.3 – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्यचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सहा महिन्यात कक्षाकडून…

राजकारण- समाजकारणात ठाम भूमिका मांडणारा नेता गमावला ; लक्ष्मण जगताप यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र…

मुंबई, दि. 3 : पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक समाजाभिमुख, नागरी प्रश्नाची जाण आणि त्याची उकल माहिती असलेला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने केवळ भारतीय जनता पक्षाचेच नाही तर माझेही वैयक्तिक नुकसान…

पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात

मुंबई : पोलीस भरतीसाठी आजपासून मैदानी चाचणीला सुरुवात होत आहे. सरकारने पोलीस भरतीची घोषणा केली आहे तेव्हापासून लाखो तरुण दररोज सकाळी मैदानी चाचणीसाठी सराव करत आहेत. महाराष्ट्र पोलीस दलातील सुमारे 14 हजार पोलीस शिपाई जागांसाठी पोलीस भरतीच्या…

अजित पवार यांनी संभाजी महाराजांविषयी केलेलं वक्तव्य अर्धसत्य आणि चुकीचं – संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर : राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु आहे. त्यातच एकापाठोपाठ एक वादग्रस्त विधानांचे सत्र राजकीय मंडळींकडून सुरु आहे. याच दरम्यान हिवाळी अधिवेशनात विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल एक विधान केले…

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचं नामांतरानंतर आणखी एका जिल्ह्याचं नाव बदलण्यासाठी शिंदे-फडणवीस…

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांचं नामांतर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता आणखी एका जिल्ह्याचं नाव बदलण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यातील दोन शहरांचं नामांतर…

जिंदाल’ दुर्घटनेतील मृतांना प्रत्येकी पाच लाखांची मदत -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक, दि. १: जिंदाल कंपनीतील दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या वरसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. नाशिक…

२०२३ या नव्या वर्षात भाजप नेते किरीट सोमय्यांच्या निशाण्या कोण असणार? नावे बघण्यासाठी खालील लिंकवर…

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या आपल्या नव्या वर्षाची प्लॅनिंग जाहीर केले आहेत. २०२३ या नव्या वर्षात काय करणार आहेत आणि त्यांच्या निशण्यावर कोण-कोणते नेते आहेत या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. त्यांनी जाहीर केलेल्या नेत्याच्या…
Don`t copy text!