Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर केली ‘’ही’’ मागणी
मुंबई : कोरोनाकाळात बीएमसीत घोटाळ्यांच्या आरोपाखाली ईडीनं आयुक्त इक्बालसिंह चहल यांची चौकशी केली आहे. त्यानंतर आता चहल यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर मोठी मागणी केली आहे. इक्बालसिंह चहल यांनी माध्यमांसमोर राज्यातील सर्व महानगरपालिकांच्या…
महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक वितरण
पुणे दि.१४: आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी केले.
पुण्यातील स्व.मामासाहेब मोहोळ क्रीडा नगरीत आयोजित ६५…
व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल तक्रारींचाही आता डायल-112 मध्ये समावेश, देवेंद्र फडणवीस यांनी केले…
पुणे, 14 जानेवारी : प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-112 या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज राज्याचे…
नाशिक पदवीधर निवडणुक ; डॉ. सुधीर तांबे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या विरोधात…
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्षाला तोंडघशी पाडणारे डॉ. सुधीर तांबे व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या विरोधात नाना पटोले यांनी दंड थोपटले आहेत. तांबे पिता-पुत्रांविरोधात पटोले यांनी दिल्लीत तक्रार केली…
नाशिक-शिर्डी हायवेवर भीषण अपघात, १० ठार, साई भक्तानावर काळाचा घाला
शिर्डी : साईभक्तांना शिर्डीला घेऊन जाणाऱ्या एका खासगी बसला झालेल्या अपघातात १० जण ठार झाले आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्तांमध्ये ठाणे, अंबरनाथ, उल्हासनगर व बदलापूर येथील नागरिकांचा समावेश आहे.
वावी पाथरे गावाजवळ आज पहाटे हा…
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा ; २० हजार…
मुंबई, दि. १२: राज्यात अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता मिळाली असून लवकरच ही भरती सुरु करण्यात येईल. त्याशिवाय मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विमा, अंगणवाड्यांसाठी वर्ग…
डाव्होसमधील जागतिक आर्थिक परिषदेत मुख्यमंत्री होणार सहभागी, महाराष्ट्राचे व्हिजन मांडणार
मुंबई दि 12 : स्वित्झर्लंड येथील डाव्होसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिष्टमंडळासमवेत सहभागी होणार आहेत. जवळपास 20 उद्योगांसमवेत सुमारे 1 लाख 40 हजार कोटींचे करार होणार असून आजपर्यंत डाव्होस येथे…
Breaking..! सत्यजीत तांबेंसाठी सुधीर तांबेंची नाशिक पदवीधर निवडणुकीतून माघार!
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुधीर तांबे यांनी निवडणुकीतून अचानक माघार घेतली आहे. त्यांनी आपला मुलगा सत्यजीत तांबे यांच्यासाठी ही जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं या मतदारसंघातून आता…
कोयना भुकंप पुनर्वसन निधी समितीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
मुंबई,दि. ११ : कोयना भूकंप पुनर्वसन निधी समितीची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी निधी समितीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. ही समिती मदत व पुनर्वसन विभागाकडे हस्तांतरीत करण्याबाबत निर्देश देतानाच समितीसाठी…
तरूणांसाठी आनंदाची बातमी..! महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती- मुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई, दि. ११ - राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये ४० हजार विविध पदांच्या भरतीची कार्यवाही तातडीने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, सर्व नागरी स्वराज्य संस्थांनी शाळा आणि आरोग्य…