Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
राज्यात पुढील पाच दिवस थंडी ओसरणार !
मुंबई : उत्तर भारतातील पश्चिमी चक्रवात महाराष्ट्रात कमकुवत होत असल्याने आगामी पाच दिवसांत राज्यातील थंडी कमी होऊन किमान व कमाल तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
यंदा थंडीचा कालावधी कमी असला, तरी मुंबईसह कोकण,…
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर साधला निशाणा
मुंबई : शिवसेनेत फुट पडून ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट झाले आहेत. शिंदे सत्तेत आल्यापासून ठाकरे गटकडून शिंदे गटावर रोज आरोप केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत…
कवीवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार राजा माने यांना प्रदान
पुणे - ऑल इंडिया जैन कॉन्फरन्स आणि स्वानंद महिला संस्थेच्यावतीने दिला जाणारा कवीवर्य नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार ज्येष्ठ संपादक राजा माने यांना काल चिंचवड येथे झालेल्या विशेष सोहळ्यात संत साहित्याचे अभ्यासक व माजी आमदार उल्हासदादा पवार व…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार वितरण ; राज्य शासन…
पुणे दि.२१: शेतकरी अन्नदाता असल्याने शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यास शासनाचे प्राधान्य राहील. राज्यातील हार्वेस्टरची कमतरता दूर करण्याकरिता ९०० हार्वेस्टरसाठी शासन शेतकऱ्यांना सहकार्य करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.…
विरोधक दिशाभूल करणारी माहिती पसरवत आहेत…. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शिंदे फडणवीस सरकार…
मुंबई, दि.२० : न्यू इरा क्लीन टेक सोल्युशन्स प्रा.लि., मे. वरद फेरो अलाईज प्रा. लि. आणि राजुरी स्टील अँड ऑलॉय इंडिया प्रा. लि. या तिन्ही कंपन्यांच्या गुंतवणूकीवरून विरोधक शिंदे - फडणवीस सरकारवर टीका करीत आहेत. मात्र, यात काहीही तथ्य नसून…
शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कुणाचा याबाबतची पुढची सुनावणी ३० जानेवारीला
दिल्ली : शिवसेना कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? या संदर्भातला ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या वकिलांचा आजचा युक्तिवादही संपला आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात आता लेखी उत्तर मागितलं असून पुढची तारीख दिली आहे. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे तो…
महाराष्ट्रात राज्य कामगार विमा महामंडळाद्वारे उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांसाठी तातडीने जमीन उपलब्ध…
मुंबई, दि. २०: महाराष्ट्रात पालघर, सातारा, पेण, पनवेल, जळगाव, चाकण याठिकाणी राज्य कामगार विमा महामंडळाच्या माध्यमातून रुग्णालये उभारण्यात येणार असून त्यासाठी तातडीने शासकीय जमीन उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…
शासनाच्या विविध विभागात ८१६९ पदांची भरती ; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची जाहिरात प्रसिद्ध
मुंबई, दि. २० – महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आज, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे. लोकसेवा आयोगाच्या ८५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणातील…
शिवसेना जम्मूमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार – संजय राऊत
जम्मू : शिवसेना जम्मूमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढवणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संजय राऊत हे कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभाग होण्यासाठी जम्मू – काश्मीर मध्ये दाखल झाले…
युवानेते सत्यजित तांबे सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित, कारवाई करण्यापूर्वी पक्षाने आमची भूमिका…
नाशिक : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीची घोषणा गुरुवारी सकाळी दिल्लीतून करण्यात आली, मात्र उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या…