Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
बीकेसीत पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण ; केंद्राच्या पाठबळाने मुंबईचा संपूर्ण…
मुंबई दि १९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या विविध प्रकल्पांमुळे मुंबई अधिक वेगानं धाऊ शकणार आहे. तीन वर्षांत मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ आमच्यासोबत आहे.…
छोटा राजनचे भाऊ दिपक निकाळजे यांची आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड
मुंबई : गँगस्टर छोटा राजनच्या भावाची आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. या परिषदेत देशभरातील 30 राज्यांमधून आरपीआयचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. चेंबूर येथे काल रात्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)ची एक परिषद पार…
‘’या’’ प्रकरणी होणार विश्वास नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी
मुंबई : १ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ शौर्य दिन साजरा करण्यासाठी लोक जमले होते. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या लोकांवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे घडलेल्या हिंसाचारा एका तरुणाचा मृत्यू झाला होता. यावेळी…
पक्षनाव शिवसेना अन् धनुष्यबाण चिन्हावर आता शुक्रवारी होणार सुनावणी, ठाकरे – शिंदे गटाचे…
दिल्ली : शिवसेना पक्षनाव अन् धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी २० रोजी होणार आहे. दोन्ही गटाचे युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे.मात्र शिवसेना गटाने शिवसेना संघटनात्मक निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी…
उर्फी जावेदला पोलीस संरक्षण द्या, राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर
मुंबई : सार्वजनिक ठिकाणी तोकडे कपडे घालून वावरणाऱ्या उर्फी जावेद हिच्या विरोधात भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ संतप्त झाल्या आहेत. राज्य महिला आयोगाकडे धाव घेत उर्फी जावेदनेही चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिस…
दावोसमधील सामंजस्य करारांमुळे महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक, रोजगार ; राज्यावर…
दावोस, दि. १७ : - जागतिक आर्थिक परिषदेच्या निमित्ताने दावोस दाखल झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज उद्योगांसमवेत विविध सामंजस्य करार करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे दावोस येथे आगमन झाल्यानंतर त्यांच्या…
लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी नसताना एवढ्या हजार कोटींची कामे काढण्याची घाई का? आदित्य ठाकरे…
मुंबई दि. १७ जानेवारी - कॉंग्रेसने नाशिक पदवीधर मतदारसंघातील दोन्ही उमेदवारांवर कारवाई केल्याने आघाडीचा उमेदवार कोण याबाबत चर्चा निर्माण झाली आहे. दरम्यान अपक्ष महिला उमेदवार शुभांगी पाटील यांनी उध्दव ठाकरे आणि माझ्याशी संपर्क साधला आहे…
कॉँग्रेसला आणखीन एक धक्का बसण्याची शक्यता ; सत्यजीत तांबे यांनी सोशल मीडियावरील बायोमधून काँग्रेस…
मुंबई : काँग्रेसचे युवा नेते व नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे हे काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत आहेत. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केल्याने पक्षाने सुधीर तांबे यांना निलंबित केले आहे. त्यानंतर आता…
शासन आदेश धुडकावत पीक कर्जासाठी बँकांकडून ‘सीबील’ची सक्ती;मुजोर बँकांना कडक शब्दात समज देऊन…
मुंबई, दि. १६ जानेवारी - राज्यातील काही व्यापारी, राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना अल्पमुदतीचे पीक कर्ज देताना ‘सीबील’ अहवाल विचारात घेतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मंजूर होताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. याबाबत मी नागपूर येथील हिवाळी…
तांबे पिता- पुत्रांसाठी काँग्रेसच्या हायकमांडने दिले महाराष्ट्र काँग्रेस कमिटीला ‘हे’ आदेश
मुंबई : काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून बंडखोरी करणाऱ्या सत्यजीत तांबेंना तातडीनं पक्षातून निलंबित करण्याचे आदेश काँग्रेसच्या हायकमांडने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीला दिले आहेत. त्यामुळं आता तांबे कुटुंबियांसह…