ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

पुणेकरांनो तुम्हाला घरात मांजर पाळायच आहे? तर ही बातमी तुमच्यासाठी आहे

पुणे : पुणे महापालिकेने मांजर पा ळणाऱ्यासाठी एक नियमावली बनवली आहे. पुण्यात आता जर तुम्हाला मांजर पाळायची असेल तर महानगर पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या साठी पुणे महानगर पालिकेने खास प्रस्ताव सादर केला असून या प्रस्तावाला…

खऱ्या अर्थाने कुटुंबप्रमुख.. चंद्रकांतदादांनी घेतले दोन अनाथ मुलांचे शैक्षणिक पालकत्व!

पुणे - राजकारणाचा स्तर आणि राजकीय वारे बेबंद दिशेने वाहत असलेल्या आजच्या जमान्यात आपली सामाजिक जबाबदारी आणि संवेदनशीलता जतन करणाऱ्या राजकीय नेत्यांमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांचे नाव घ्यावे लागेल.याचा प्रत्यय पुण्यात घडलेल्या एका घटनेने…

२५ हजार उद्योजक घडविण्याचे शासनाचे उद्दिष्ट – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 10 : राज्यात सुमारे २५ हजार उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट असून यातून ७५ हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उद्योगमंत्री श्री. सामंत म्हणाले, राज्यातील तरुणांच्या…

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग मिसींग लिंक प्रकल्प देशात पथदर्शी ठरेल- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि.१०: जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात येणारा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाअंतर्गत मिसिंग लिंक प्रकल्प हा देशात पथदर्शी प्रकल्प होणार असून लाखो प्रवाशांना फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…

गोरेगाव येथे एसीटेक प्रदर्शनाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण…

मुंबई दि 10: मुंबई तसेच एकूणच महाराष्ट्रात पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून महाराष्ट्राला देशातले प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी आम्ही ठोस पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. प्रकल्प वेळेत पूर्ण होतील यावर भर आहे असे…

राज्याचा कार्यभार देवेंद्र फडणवीस चालवतात, संजय राऊतांकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक

मुंबई : तुरुंगातून बाहेर येताच संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात अटक केली होती. ‘मला वाटतं की राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस हेच चालवत आहेत. ते अनुभवी…

अफझलखानाच्या कबरीसमोरचं अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात

प्रतापगड : प्रतापगडच्या पायथ्याला असलेल्या अफझलखानाच्या कबरीसमोरचं अनधिकृत बांधकाम पाडण्यात येत आहे. महसूल आणि वनविभागाकडून बांधकाम पाडण्याचं काम केलं जात आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला गेला.…

पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी १६१ गावांच्या क्लस्टर एसटीपी प्रकल्पाबाबत समन्वयाने नियोजन करा –…

मुंबई, दि. ९ :- नवनिर्मीत इचलकरंजी महानगपालिका क्षेत्रातील विकास कामांना विशेषतः हातकणंगले लोकसभा मतदार संघातील नगरपालिकांमधील बाजारपेठेतील महत्वाचे रस्ते विकास, पाणी पुरवठा तसेच या परिसरातील वस्त्रोद्योगासह, पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी…

ब्रेकिंग..! राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर,…

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ७७५१ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. काही महिन्यांपूर्वी राज्यात सत्तासंघर्ष निर्माण झाल्यापासून शिंदे आणि ठाकरे गटात वाद सुरु आहे. याचा परिणाम राज्यातील सरकारसह…

ब्रेकिंग..! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ अखेर बाहेर, पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत यांना जामीन…

मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. अखेर १०० दिवसांनंतर संजय राऊत यांना जमीन मंजूर झाला आहे. गोरेगावच्या कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ईडीने ३१ जुलै रोजी…
Don`t copy text!