ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून जाळपोळ…

मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर आक्रमक झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी जाळपोळ करत वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे. तसंच ठाण्यातही…

मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय – आमदार जितेंद्र आव्हाड

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतोय असं ट्विट केलं आहे. पोलिसांनी ७२ तासात दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटमध्ये म्हटलं की,…

ठाणे शहर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सरकार कटिबध्द – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : ठाणेकरांना अंतर्गत वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. त्यात, बायपास, ईस्टर्न फ्री वेचा विस्तार यांचा समावेश आहे. एमएमआरडीए आणि ठाणे महानगरपालिका त्यासाठी काम करते आहे. त्यामुळे सगळे रस्ते वाहतूक…

डंपरच्या धडकेत मराठी अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव यांचे निधन

कोल्हापूर : मराठी अभिनेत्री कल्याणी कुरळे-जाधव हिचा भीषण अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. कोल्हापूर-सांगली महामार्गावरी लहांगोडी सांगली फाटा येथे तिला डंपरने धडक दिली. यात तिचा जागीच मृत्यू झाला. तिच्या अकाली मृत्युमुळे मराठी चित्रपटसृष्टीत…

जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर, आव्हाड यांनी ट्विट करून दिली माहिती

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यांना विवियाना मॉलमध्ये प्रेक्षकाला झालेल्या मारहाण प्रकरणी अटक करण्यात आली होती. आव्हाड यांच्यासह एकूण बारा जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. ‘हर हर…

डीआरआयची मोठी कारवाई, विमानतळावर ५  कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

मुंबई : डीआरआयने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करून ३५  कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे. जप्त केलेले ते हेरॉईन ट्रॉली बॅगेच्या खाली लपवले होते. ड्रग तस्करी प्रकरणी डीआरआयने एकाला ताब्यात घेतले आहे. गेल्या…

खासदार किर्तीकर यांची ठाकरे गटाच्या नेते पदावरून हक्कालपट्टी

मुंबई : शिवसेनेतील गळती काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. शिवसेना नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी काल एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. गजानन किर्तीकर…

छत्रपती शिवाजी महाराज ही दंतकथा नाहीय ती आमची ओळख आहे ,आमचा श्वास आहे…

मुंबई दि. ११ नोव्हेंबर - आम्हाला जेलमध्ये जायला लागले तरी आम्ही जाऊ परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा महाराष्ट्र सहन करणार नाही. जितेंद्र आव्हाड यासाठी जेलमध्ये जात असतील तर जितेंद्र आव्हाड यांचा आम्हाला अभिमान आहे आणि यासरकारने…

आपण लोकशाही असणाऱ्या देशात राहतो, कायदा हा सर्वांसाठी समान असतो – खासदार उदयनराजे भोसले

सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांनी आयुष्यभर सर्वांना मान-सन्मान दिला. महाराजांनी त्यांच्या शत्रूस ठीदेखील कबर बांधली. आपल्या शत्रूसाठी असे आजवर कोणीही केले नाही. मात्र या कबरी भोवती मागील काळात काही लोकांनी अतिक्रमण केलं. हे अति क्रमण तोडून…

जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला दिलासा नाही, नागरिकांचा आरोग्य महत्त्वाचं असल्याचा राज्य सरकारचा…

मुंबई : जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीला दिलासा मिळाला नाही. ‘बेबी टाल्कम पावडर’ उत्पादनाचा परवाना रद्द करण्याचा निर्णय योग्यच असून नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं असल्याचा दावा राज्य सरकारनं हायकोर्टात केला आहे. सरकारनं गुरूवारी हायकोर्टात सादर…
Don`t copy text!