ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगपति गौतम अदानी यांच्यात रात्री उशिरा बैठक, उद्योगमंत्री उदय सामंत…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रसिद्ध उद्योगपति गौतम अदानी यांच्यात रात्री उशिरा दीड तास बैठक झाली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक पार पडली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंतदेखील उपस्थित होते. राज्याच्या…

कृषिमंत्री सत्तार यांनी केवळ सुप्रिया सुळेंचाच नाही तर महाराष्ट्रातील तमाम स्त्रियांचा अपमान केला…

औरंगाबाद - राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटीत कामगार विभाग प्रदेशाध्यक्षा रेखा तौर यांनी अब्दुल सत्तार यांचे कपडे फाडणाऱ्यास दहा लाखांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळं प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे…

छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांना खा. राहुलजी गांधी यांचे अभिवादन; देगलूर ते वन्नाळी मार्गावर…

नांदेड, देगलूर , दि. 7 नोव्हेंबर : कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंत सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेचा उद्देश देश जोडण्याचा आहे. देशात सध्या द्वेष पसरवण्याचे काम केले जात आहे. या भारत तोडोच्या विरोधात भारत जोडो यात्रा आहे. ही पदयात्रा…

‘भारत जोडो’ यात्रेचे राष्ट्रवादीकडून स्वागत ; १० नोव्हेंबरला राष्ट्रवादीचे नेते होणार…

मुंबई दि. ७ नोव्हेंबर - कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी हे ५५ दिवस 'भारत जोडो' यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात येत असून या उपक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करत आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी…

महिला लोकप्रतिनिधीविषयी गलिच्छ भाषा बोलून अब्दुल सत्तारांनी त्यांच्या मागास मनोवृत्तीचे दर्शन घडवले…

मुंबई दि. ७ नोव्हेंबर - मंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्य अत्यंत दुर्दैवी व निषेधार्ह असून महिला लोकप्रतिनिधीविषयी गलिच्छ भाषेत बोलून सत्तार यांनी त्यांच्या मागास मनोवृत्तीचे दर्शन घडवले आहे अशा…

मुंबईकर आणि मराठी माणसाचे नाव घेऊन उद्धवजींच्या शिवसेनेने राजकारण केले – खासदार पूनम महाजन

मुंबई : भाजपचे नेत्या आणि खासदार पूनम महाजन यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वर जोरदार टीका केली आहे. पूनम महाजन म्हणाल्या की, तुम्ही जर 50-50 चा फॉर्मुला वापरत होतात तर मुंबईमध्ये भाजपला…

व्हॉईस ऑफ मीडिया‘च्या महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी राजा माने यांची निवड,पत्रकारांची चळवळ उभारु! राजा…

मुंबई (प्रतिनिधी): 'व्हॉईस ऑफ मीडिया‘च्या राज्याध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, संपादक राजा माने यांची निवड करण्यात आली आहे. माने हे गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारितेमध्ये कार्यरत आहेत. संपादक, लेखक, संघटक अशा अनेक भूमिकांतून गेलेल्या माने…

आपल्या राष्ट्रवादीवर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे – जयंत पाटील, राष्ट्रवादी…

अहमदनगर - शिर्डी दि. ४ नोव्हेंबर - आपल्या राष्ट्रवादी पक्षावर जेव्हा टिका होते याचा अर्थ आपला पक्ष बलशाली आहे. महाराष्ट्रात हाच पक्ष आपली सत्ता धोक्यात आणू शकतो ही भीती असल्याने सत्ताधार्‍यांकडून राष्ट्रवादीवर टिका होत आहे असा जबरदस्त…

बारामती तालुक्यातील सोमेश्वर कॉलेजला शरद पवारांचे नाव, कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी घेतला…

बारामती : बारामती तालुक्यातील प्रसिद्ध सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देण्यात आले आहे. या नामकरणावर शेतकरी कृती समितीने आक्षेप नोंदवत आक्रमक पवित्रा…

शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांना ED चा दणका; ११ कोटींची संपत्ती होणार जप्त 

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांना सक्त वसुली संचालनालय (ED)ने दणका देण्याची तयारी केली आहे. ईडीने एनएसईएल घोटाळ्या प्रकरणी तात्पुरती जप्त केलेल्या तब्बल अकरा कोटींच्या संपत्तीचा ताबा घेण्याचा ईडीचा मार्ग मोकळा…
Don`t copy text!