Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
BREAKING – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार रूग्णालयात दाखल
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कँडी रुग्णालयात ते पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत. दरम्यान, रूग्णालयाच्या…
आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू संदर्भात केलेल्या वक्तव्यावर व्यक्त केली दिलगिरी, बच्चू कडू यांनी…
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून रवि राणा आणि बच्चू कडू या दोन आमदारांमध्ये सुरू असलेली शाब्दीक चकमक राज्यभरात चर्चेचा विषय बनली होती, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवि राणा आणि आमदार…
राज्यातील मंत्र्याचे राजीनामे मागाल तर आदित्य ठाकरे यांचे पार्ट्यामधल्या ‘’ते‘’ व्हिडीओ दाखवू, शिंदे…
मुंबई : राज्यातील मंत्र्याचे राजीनामे मागाल तर आदित्य ठाकरे यांचे पार्ट्यामधल्या दारू पितानाचे व्हिडीओ दाखवू असा थेट इशारा शिंदे गटाचे नेते किरण पावसकर यांनी दिला आहे. गेल्या आठवड्यात कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे पीक नुकसान पाहणीच्या बीड…
फुटबॉल फॉर स्कूल उपक्रम; राज्यातील प्रत्येक शाळेत फुटबॉल खेळ पोहचविणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक…
ठाणे : राज्यातील कानाकोपऱ्यातील शाळेत फुटबॉल खेळ पोचविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, असे प्रतिपादन राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केले.
फिफाच्या १७ वर्षाखालील महिला वर्ड कप स्पर्धेच्याच्या निमित्ताने आयोजित…
राज्यातील डिजिटल मीडियात काम करणाऱ्या संपादक, पत्रकारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा संदेश
मारुती बावडे
भिलार ( पुस्तकांचे गाव ) दि.३० : स्पर्धात्मक युगात डिजीटल मीडियाने विश्वासहार्ता निर्माण करणे गरजेचे कोणत्याही प्रकारची बातमी लोकांपर्यंत क्षणार्धात पोहचविण्याचे काम डिजीटल मीडिया करीत आहे. डिजीटल मीडियाशी शहरी तसेच ग्रामीण…
नागपूरातील मिहानमधील सॅफ्रन ग्रुपचा ‘’हा प्रकल्प’’ हैदराबादमध्ये जाणार असल्याची माहिती
मुंबई : काही दिवसांपूर्वीच दीड लाख कोटींचा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प ऐनवेळी गुजरातमध्ये हलवण्यात आला होता. त्यानंतर आता नागपूरात प्रस्तावित असेलला टाटा-एअरबस प्रकल्पही गुजरातच्या वडोदऱ्यात हलवण्यात आला आहे. त्यानंतर आता राज्यातील आणखी एक…
मध्यप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र सरकारनेही घेतला वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीतून उपलब्ध करून देण्याचा…
मुंबई : मध्य प्रदेशच्या पाठोपाठ आता महाराष्ट्र सरकारनेही वैद्यकीय अभ्यासक्रम मराठीतून (Marathi) उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षापासून वैद्यकीय अभ्यासक्रम मराठी भाषेतून उपलब्ध करून दिला जाणार आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय…
ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी घेतला उपोषण तात्पुरते मागे, मागण्या मान्य न केल्यास पुन्हा…
धारशिव : खरीप २०२० च्या पीकविम्यासह यावर्षीच्या पीक नुकसानीचे अनुदान शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांचे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेलेल उपोषण आज मागे…
आमदार रवी राणा आणि बच्चू कडू दोघांमधील वादावर आज पडदा पडण्याची शक्यता, दोन्ही आमदारांना मुख्यमंत्री…
मुंबई : आमदार रवी राणा आणि बच्चू कडू दोघांमधील वादावर आज पडदा पडण्याची शक्यता आहे. दोन्ही सत्ताधारी आमदारांमध्ये पेटलेल्या वादाची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात आली आहे. या दोन आमदारामधील वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
डिजिटल मीडियावरील नियमावलीबाबत राज्य सरकार सकारात्मक : चंद्रकांत पाटील
मारुती बावडे
भिलार, दि.२९ : समाज माध्यमे ही राज्यकर्त्यावर अंकुशा प्रमाणे हवीत. चुकीचे असेल तर प्रहार आणि खऱ्याचा पुरस्कार करणारी पत्रकारारिता काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी…