Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
महाविकास आघाडीतील बड्या नेत्यांची सुरक्षा राज्य सरकारने काढली, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता
मुंबई : शिंदे - फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या काळातील बड्या नेत्यांची सुरक्षा काढली आहे. मात्र मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे, तर जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा जैसे थे ठेवण्यात आली आहे. यामुळे राजकीय वातावरण…
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाच्या जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर
मुंबई, दि. २८ ऑक्टोबर २०२२ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाचे अध्यक्ष विशाल मुत्तेमवार यांनी सोशल मीडिया विभागाच्या…
राष्ट्रवादीचे ४,५ नोव्हेंबरला शिर्डीत अभ्यास शिबीर ;खासदार सुप्रियाताई सुळे यांची पत्रकार परिषदेत…
मुंबई दि. २८ ऑक्टोबर - राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने 'राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा' या अभ्यास शिबिराचे दिनांक ४,५ नोव्हेंबर २०२२ रोजी शिर्डी येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे…
आमदार रवी राणांनी केलेल्या आरोपांची ED, CBI चौकशी व्हावीः अतुल लोंढे
मुंबई, दि. २७ ऑक्टोबर २०२२ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक आमदार रवी राणा यांनी राज्याचे माजी मंत्री आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्यावर पैसे घेऊन गुवाहाटीला गेल्याचे आरोप केले आहेत. हे आरोप अत्यंत गंभीर असून…
जालन्यामधील समर्थ राममंदिरातील मूर्ती चोरीप्रकरणी कर्नाटक आणि सोलापूरमधून दोन आरोपींना अटक, मुख्य…
जालना : जालनामधील समर्थ रामदासांच्या जन्मगावी ‘जांब समर्थ’ येथील राम मंदिरातून भगवान राम, देवी सीता, भगवान लक्ष्मण आणि भगवान हनुमानाच्या पंचधातूंच्या एकूण दहा ऐतिहासिक मूर्ती ऑगस्ट महिन्यात चोरीला गेल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांना यश आलं…
राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार, २०२१ मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी…
मुंबई : राज्याच्या पोलिस मुख्यालयाने २०२१ मध्ये रिक्त झालेल्या पदांची आरक्षण निहाय यादी जाहीर केली आहे. यामध्ये मुंबई पोलिस दलामध्ये ६७४० पदे रिक्त आहेत. तर पूर्ण राज्यात १४ हजार ९५६ पदे रिक्त आहेत. यापैकी खुल्या प्रवर्गातील पदांची संख्या ५…
नगरपालिका- महापालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारीत होणार असल्याचे वृत्त तथ्यहीन
मुंबई, दि. २७ – राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका जानेवारी महिन्यात घेण्यात येणार आहेत, असे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी दिले असून त्यात कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून अंतिम…
महाराष्ट्राती एका बड्या मंत्र्यांने पत्रकारांना दिवाळीनिमित्त दिलेल्या पन्नास-पन्नास हजारांच्या…
मुंबई : दिवाळीनिमित्त पत्रकारांना भेटवस्तू दिल्या जातात ,हे सर्वांनाच माहिती आहे.परंतु यावर्षीच्या दिवाळीत महाराष्ट्रातील एका बड्या मंत्र्याने ५०- ५० हजाराची गिफ्ट कार्ड भेट दिल्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ सुरु झाले. तीच चर्चा व्हायरल झाल्याने…
नोटेवर फोटो कोणाचा हवा यासाठी शिवसेनेने कुठलीही अधिकृत मागणी केलेली नाही, नोटांवर कोणाचा फोटो हवा तर…
मुंबई : मागील दोन दिवसांपासून भारतातील चलनी नोटा आणि त्यांच्यावर असणारा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचा फोटो यावरून बराच वाद सुरू झाला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या एका मागणीमुळे या सगळ्या वादाला सुरुवात झाली.…
सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा – जयंत पाटील
सांगली दि. २७ ऑक्टोबर - अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना मदत देण्याची सरकार टाळाटाळ करत आहे. त्यामुळे आता तरी सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…