Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
महाराष्ट्रात एटीएसचे पुन्हा धाडसत्र, पनवेलमधून पीएफआयच्या ४ कार्यकर्त्यांना अटक
मुंबई : महाराष्ट्र एटीएसने पनवेलमधून पीएफआयच्या ४ कार्यकर्त्यांना अटक केली आहे. यात पीएफआयच्या सचिवाचाही समावेश आहे. पनवेलमध्ये रात्री उशिरा कारवाई करत एटीएस पथकाने चौघांना ताब्यात घेतले आहे. दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवून प्रशिक्षण…
मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने २३ व्या मजल्यावरुन उडी मारुन केली आत्महत्या
मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाने आत्महत्या २३ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पारस पोरवाल असे आत्महत्या केलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.
पारास पोरवाल हे दक्षिण मुंबईतील मोठे…
शिवसेनेतील फुटीनंतर आता ठाकरे गटात भाजपमधून इनकमिंग सुरू, छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांचा ठाकरे…
मुंबई : धुळ्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सुपुत्र यशवर्धन कदमबांडे यांनी युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे भारतीय जनता…
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात आहेत – जयंत पाटील
मुंबई दि. १९ ऑक्टोबर - मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली हानी आणि पुणे शहराची प्रचंड वाताहात लक्षात घेता सरकारने जनतेच्या मदतीला जायला पाहिजे होते मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात असल्याची जोरदार…
मेंढपाळांच्या समस्यांबाबत शासन संवेदनशील – वने मंत्री सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि.१९ : राज्यातील मेंढपाळांच्या समस्यांबाबत राज्य शासन संवेदनशीलतेने विचार करीत असून लवकरच पुन्हा बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मेंढपाळ बांधवांना दिले.
मेंढ्यासाठी चराई कुरण…
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; विरोधीपक्षनेते अजित पवार यांची मागणी
मुंबई : यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले आहे. संपूर्ण खरीप पिकांची मोठे नुकसान झाले आहे. तसेच सध्या राज्यात सुरू असणाऱ्या पावसाने रब्बीचा हंगाम सुद्धा धोक्यात आला असल्याने राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर…
भुसावळ पालिकेत खडसे गटाला मोठा धक्का, माजी नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांना ६ वर्षांसाठी अपात्र
जळगाव : भुसावळ पालिकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्षांसह १० नगरसेवकांना ६ वर्षांसाठी अपात्र घोषित करण्यात आलं आहे. या नगरसेवकांनी भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडून आल्यानंतरही राजीनामा न…
शिवसेनेनंतर आता पवार घराण्यात फूट पाडण्याचा विरोधकांचा प्रयत्न – आमदार रोहित पवार
बारामती : आम्हाला राष्ट्रवादीचे आमदार येऊन भेटतात, असे वक्तव्य शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतेच केले होते. प्रत्येक पक्षाकडे आपला पक्ष वाढवण्यासाठी एक रणनीती असते. शिवसेनेतील फुटीमुळे आम्हाला अजिबात आनंद झालेला नाही. सत्तांतर…
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन दिवाळीआधीच देण्याची अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली घोषणा
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीआधीच मोठं गिफ्ट दिलं आहे. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन दिवाळीआधीच म्हणजे येत्या २१ तारखेला देण्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. याशिवाय दिवाळी…
मी संविधान, कायदा मानणारा त्यामुळे जे कुणी चौकशी करतील त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची माझी…
मुंबई दि. १८ ऑक्टोबर - मी एक या देशाचा नागरिक आहे. मी संविधान, कायदा मानणारा आहे त्यामुळे माझी जे कुणी चौकशी करतील त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची माझी तयारी आहे अशी स्पष्ट भूमिका राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार…