Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध करा – शरद पवार
मुंबई दि. १६ ऑक्टोबर - अंधेरी पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडली. शरद पवार यांनी आज सायंकाळी सिल्व्हर ओक निवासस्थानी पत्रकार परिषद घेत अंधेरी…
बंजारा समाजाच्या मागण्यांसाठी लवकरच बैठक घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, दि. 16 - बंजारा समाजाच्या मागण्यांवर लवकरच एकत्रित बैठक घेऊन या मागण्या सोडविण्यात येतील. तसेच सिडकोच्या हद्दीत बंजारा समाजासाठी भूखंड देण्यासाठी सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.…
मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसचे अचानक ब्रेक फेल, ८ नागरिक गंभीर जखमी
पुणे : आज सकाळच्या सुमारास पुण्यात पाषाण तलावाजवळ एक मोठी दुर्घटना घडली. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एका शिवशाही बसचे अचानक ब्रेक फेल झाले. या मुळे या बस ने पुढील पाच ते सात वाहनांना उडवले. या घटनेत ८ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. तर…
नवोदित वकिलांनी अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नये, सरन्यायाधीश उदय लळित यांचे आवाहन
सोलापूर, दि.16 (जिमाका): माझ्या वकिली व्यवसायामध्ये कुटुंब, मित्र, सोलापूरकराचे योगदान आहे. तरूण नवोदित वकिलांनी पॅशन म्हणून वकिली करावी. या व्यावसायात सुरूवातीला अनंत अडथळे येतात, ठेचा बसतात या अडथळ्यांच्या शर्यतीला घाबरू नका, पुढे चालत…
काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
मुंबई : मुंबई काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, माजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व अमिन पटेल यांनी काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यामुळे राजकीय चर्चांना मोठे उधाण आले आहे. या संदर्भात माहिती वर्षा गायकवाड यांनी…
शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दिलेला राजीनामा तात्काळ मंजूर करावा – मुंबई उच्च न्यायालय
मुंबई : शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी दिलेला महापालिका सेवेचा राजीनामा तात्काळ मंजूर करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं प्रशासनाला दिला आहे. त्यामुळं ऋतुजा लटके ह्याच शिवसेनेच्या उमेदवार असतील हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे.…
मी अन्याया विरोधात लढा देत आहे, न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेरील बाकड्यावर बसून संजय…
मुंबई : शिसेना नेते खासदार संजय राऊत हे गोरेगाव पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. यांच्या जामीनावर ८ ऑगस्टला मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी त्यांनी कोर्टाबाहेर बसून आईला भावनिक पत्र लिहले. “आई मी नक्कीच परत…
शिवसेनेतील बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती ती भाजपप्रणीतच – जयंत पाटील
कोल्हापूर दि. १२ ऑक्टोबर - हिंदूत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही या भीतीने भाजपला ग्रासले असल्यामुळे शिवसेना फोडण्याचे पाप भाजपने केले अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी…
ऋतुजा लटके यांना मंत्रिपदाचीही ऑफर, मुंबई महापालिकेत फाईल फिरवण्याचा खेळ सुरू – अनिल परब
मुंबई : शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर शिवसेनेतर्फे रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऋतुजा या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी असून त्यांना निवडणूक लढवण्यापूर्वी…
मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी गठीत मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक संपन्न
मुंबई, दि. ११ : मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासासोबतच मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्त केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक आज समितीचे अध्यक्ष उच्च व…