---Advertisement---

मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या शिवशाही बसचे अचानक ब्रेक फेल, ८ नागरिक गंभीर जखमी

Follow Us:
---Advertisement---

पुणे : आज सकाळच्या सुमारास पुण्यात पाषाण तलावाजवळ एक मोठी दुर्घटना घडली. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या एका शिवशाही बसचे अचानक ब्रेक फेल झाले. या मुळे या बस ने पुढील पाच ते सात वाहनांना उडवले. या घटनेत ८ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. तर वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

शिवशाही बसचालक मानसिंग जाधव हे त्यांच्या ताब्यातील बस क्रमांक एमएच ०४ जेके ३१४९ बोरिवली येथून घेऊन सातारा येथे जात होते. त्यांची बस ही पाषाण तलावा जवळ आली असता, अचानक त्यांचा गाडीचे ब्रेक हे फेल झाले. यावेळी त्यांच्या बसने पाच ते सहा वाहनांना पाठीमागून जोरदार धडक दिली

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!