ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखीन एक धक्का देणार? खासदार कृपाल…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक खासदार कृपाल तुमाने यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे, यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दसरा मेळाव्याच्या मंचावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आणखीन एक धक्का देणार आहेत का? हे आज…

दसरा मेळाव्याआधी मुंबईतील राजकीय वातावरण तापलं, शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच होणार मुंबईमध्ये…

मुंबई : दसरा मेळाव्याआधी मुंबईतील राजकीय वातावरण तापलं आहे.  शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच मुंबईमध्ये दोन दसरा मेळावे होणार आहेत. उद्धव ठाकरे शिवाजी पार्कला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वांद्र्याच्या बीकेसी मैदानात दसरा मेळावा घेणार आहेत.…

शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट, राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत एक महत्वाचा निर्णय घेण्यात आलं आहे. दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ १०० रुपयांत देण्याचा निर्णय आज झालेल्या…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर, देशमुखांना ११ महिन्यांनी जामीन मिळाला असला तरी.. वाचा…

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने आज मंगळवारी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे. अनिल देशमुख यांना ११ महिन्यांनी जामीन मिळाला असला तरी १३ ऑक्टोबरपर्यंत जामीन देता येणार नाही. ईडीला सर्वोच्च…

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज होणार फैसला

मुंबई : मनी लॉण्ड्रिग प्रकरणी नोव्हेंबर २०२१ मध्ये ईडी द्वारे अटक करण्यात आलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला असून त्यांच्या अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाला आहे. आज ४ ऑक्टोबर रोजी…

सत्तांतर नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमने-सामने; अंधेरी पूर्व…

मुंबई, दि. 3 : बंडानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला ३  नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पहिल्या लोकप्रियतेच्या कसोटीला सामोरे जावे लागणार…

शरद पवारांनी दिली अशोक चव्हाण यांच्या ‘’त्या‘’ व्यक्तव्यावर प्रतिक्रिया

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मध्यमांशी संवाद साधला. माध्यम प्रतिनिधीनी काही दिवसांपूर्वी कॉँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या गौप्यस्फोट संदर्भात प्रश्न विचारलं…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा.. राज्यभर ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार

मुंबई, दि.३: राज्याची ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी आमचे सर्वोच्च प्राधान्य असून आरोग्य क्षेत्रासाठी दुप्पट निधी देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीटिव्ही वृत्तवाहिनीच्या ‘स्वस्थ बनेगा इंडिया’ या कार्यक्रमात…

घरगुती गॅस सिलेंडर वापरावर बंधन घालून भाजपसरकारने थेट नागरिकांच्या मुलभूत हक्कांवरच बंधन घातले; या…

मुंबई दि. २९ सप्टेंबर - देशवासियांच्या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वापरावर बंधन घालून केंद्रातील भाजपसरकारने थेट नागरिकांच्या जेवणावर... सण - उत्सव साजरे करण्यावर... आणि एकंदरीत मुलभूत हक्कांवरच बंधन घातले आहे. त्यामुळे या निर्णयाचा एक गृहिणी…

ब्रेकिंग.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ”इतक्या” आमदारांना घेवून काँग्रेसमध्ये जाणार होते…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कॉँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना दहा ते पंधरा आमदारांना घेवून काँग्रेसमध्ये जाणार होते असा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी  केले आहेत.. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली…
Don`t copy text!