Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
अखेर एकनाथ शिंदे गटाला मिळालं ” हा” चिन्ह, आता मशाल विरुद्ध ढाल-तलवार असा सामना होणार
मुंबई : अखेर शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने आज ही घोषणा केली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव आधीच मिळाले होते. तसेच ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव मिळाले आहे. त्यांना…
शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर ‘’या’’ तीन चिन्हांचा पर्याय सादर
मुंबई : निवडणूक आयोगाकडून उद्धव ठाकरेंना शिवसेना ‘’उद्धव बाळासाहेब ठाकरे’’ असे नाव आणि ‘’धगधगती मशाल’’ हे चिन्ह मिळाले आहेत. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें गटाने आज सकाळीच इमेलद्वारे निवडणूक आयोगाला शंख, रिक्षा व तुतारी फुंकणारा माणूस हे…
काँग्रेसच्या नेत्यानी घेतली उद्धव ठाकरेंची भेट, अंधेरीची पोटनिवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार
मुंबई : शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या अंधेरी पूर्व येथील विधानसभेच्या जागेसाठी ३ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला काँगेस, राष्ट्रवादीचा पूर्ण पाठिंबा राहणार असून महाविकास आघाडी…
वाडवडिलांनी आयुष्यभर जे कमवलं ते मुलांनी एका मिनिटामध्ये गमावले – एकनाथ खडसे
जळगाव : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सद्यस्थिती आणि पक्षाचे नाव, चिन्ह गोठवल्यानंतर एकनाथ खडसे यांनी ही टीका केली. ते आज जळगावमध्ये बोलत…
अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला ईडीने दिले सर्वोच्च…
मुंबई : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर करणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला ईडीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अनिल देशमुख यांच्या जामीनाविरोधात ईडीने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली…
पीक विमा वाटपाबाबत प्रशासन ऍक्शन मोडवर, ‘’या’’ तारखेपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम होणार जमा
पुणे : शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. पीक विमा वाटपाबाबत प्रशासन ऍक्शन मोडवर आहे. दिवाळीपूर्वी म्हणजेच १४ ऑक्टोबरपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. ही दिरंगाई टाळण्यासाठी…
दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना खाद्यतेलाच्या आणि डाळीच्या किंमतीत वाढ
पुणे : गेल्या आठवड्याभरापासून डाळ आणि खाद्यतेलाच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ झाली होती. त्यानंतर आता जीवनाश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ झाल्यानं ऐन सणासुदीच्या…
आईच्या काळजात कट्यार घुसवली..! शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे जनतेला केलेले संबोधन
मुंबई : आज देखील अनेक जण भेटतात म्हणतात तुम्ही कुटुंबीयच आहात. आज पुन्हा फेसबुकच्या माध्यमातून. गद्दारी झाली मुख्यमंत्री पद सोडले तेव्हा पण आपण संवाद केला. सगळ देऊनही गद्दार गेले. आता जरा अति होऊ लागलय. मलाच मुख्यमंत्री व्हायचय इथं पर्यंत…
सातत्याने वीर सावरकरांचा अपमान करणार्या राहुल गांधींचा निषेध करणार की स्वागताला जाणार? देवेंद्र…
मुंबई, 8 ऑक्टोबर : सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणार्या राहुल गांधी यांचा निषेध करणार की, त्यांच्या तथाकथित भारत जोडो यात्रेच्या स्वागताला जाणार, असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उद्धव ठाकरे यांना केला आहे.…
नाशिकमधील अपघातग्रस्तांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला धीर, बस दुर्घटनेत मृतांच्या…
नाशिक, दि.8 (जिमाका वृत्तसेवा) - काळजी करू नका,घाबरू नका, सर्वकाही ठीक होईल,अशा दिलासादायक शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नाशिक येथील खाजगी बसच्या दुर्घटनेत जखमी झालेल्या रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देत विश्वास दिला.…