ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

दीड महिन्यात १ कोटीहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी घेतला मोफत एसटी प्रवासाचा लाभ; ज्येष्ठांचे आशिर्वांद…

मुंबई, दि.१८:स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाच्या निर्णयामुळे अवघ्या ५२ दिवसांमध्ये १ कोटी ४ लाख ८६ हजार ज्येष्ठांनी लाभ घेतला आहे. 'अमृत ज्येष्ठ नागरिक'…

शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेली असून सरकारने ओला दुष्काळ आणि तातडीची मदत जाहीर…

मुंबई दि. १८ ऑक्टोबर - महाराष्ट्रात पावसाने शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेली असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करतानाच आपला शेतकरीराजा कसा उभा राहिल यासाठी तातडीची मदत जाहीर करावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार…

अतिवृष्टीमुळे भाजपशासित पुणे मनपाने पुण्यात काय दिवे लावलेत याची कल्पना येते – अजित पवार

पुणे : सोमवारी पुण्याला पावसाने हाहाकार माजवला. संपूर्ण पुण्यातील रस्ते गुडघाभर पाण्याने भरलेले होते. त्याचे फोटो व व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यावरून विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी भाजपवर कडाडून टीका केली आहे. भाजपने…

‘भारतजोडो’ यात्रेतील सहभागासाठी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट

मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा ही येत्या 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसच्या शिष्टमंडळाने उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी तर शरद पवार यांची यशवंतराव…

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती स्थिर असल्याची माहिती

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास त्यांच्या छातीत दुखू लागले. यावेळी त्यांना औरंगाबादमधील सिग्मा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर त्यांना…

पुण्यात ढगफुटी सदृश्य पाऊस,रस्त्यावर ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळं पुणेकरांचे हाल, संताप व्यक्त

पुणे : पुणे व आसपासच्या परिसरात काल रात्री झालेल्या पावसामुळं काही तासांतच पुण्याचे जनजीवन विस्कळीत करून टाकले. रस्त्यावर ठिकठिकाणी तुंबलेल्या पाण्यामुळं पुणेकरांचे अक्षरश: हाल-हाल झाले. त्यावरून पुणेकर संताप व्यक्त करत आहेत. राष्ट्रवादी…

फडणवीसांना विठ्ठलाचा असाही आशीर्वाद, आषाढीनंतर कार्तिकी पुजेचा मान, देवेंद्रांच्या नावावर विक्रम

पंढरपूर : यंदा कार्तिकी एकादशीची महापूजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असून मंदिर समितीकडून फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले असल्याचे समिती अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. यामुळे विठ्ठलाची आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही…

मोठी बातमी..! उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंच्या विजयाचा मार्ग मोकळा, भाजप उमेदवार मुरजी…

मुंबई : मुंबईतील अंधेरी पोटनिवडणुकीला एक नवा ट्विस्ट आला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. अंधेरी पूर्व पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी…

विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, ‘’या‘’ बँक घोटाळ्या प्रकरणी होऊ शकते ईडी…

मुंबई : राज्याचे विरोधिपक्ष नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी त्यांची ईडी चौकशी होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे अजित पवार यांच्यासह ७६…

महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पवार साहेबांनी दाखवला, शिवसेना कुटुंबाकडून आभार – उद्धव…

मुंबई : राजकीय जीवनात अनेक वर्ष निष्ठेने पक्षाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचे अचानक आपल्यातून निघून जाणे हे प्रचंड वेदना देणारे असते. यामुळे पक्षाची हानी तर होतेच परंतु त्यांच्या कुटुंबीयांची अपरिमित हानी होते. स्व. रमेश लटकेंच्या अचानक…
Don`t copy text!