ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

राज्य

पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील भगेरिया इंडस्ट्रीजमध्ये भीषण स्फोट, तीन कामगारांचा…

पालघर : पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत भीषण स्फोट झाला. या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला असून ११ हून अधिक गंभीर झाले आहेत. जखमींमध्ये अनेक कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे. पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक…

शेतकरी, कष्टकरी, सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास; विकास कामांमध्ये सामान्यांच्या आकांक्षांचे…

मुंबई, दि. 27: शेतकरी, कष्टकरी, कामगार, वंचित- शोषित अशा सगळ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास असून तो पुर्ण करण्यासाठी आम्ही एकजूटीनं प्रयत्न करतोय. प्रत्येकाच्या मनातलं हे आपलं सरकार आहे. त्यानुसार आमची वाटचाल सुरू असल्याचे सांगत आता…

मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार लवकरच..? मंत्रिमंडळ विस्तार संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले…

गडचिरोली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज गडचिरोली जिल्हा दोऱ्यावर आहेत. ते नक्षलगरास्त भागातील जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भामरागडच्या दोडराजमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. तिथे ते अर्धा तास दिवाळी…

अनंत अंबानी यांनी साईबाबा संस्थानला दिली एक कोटी ५१ लाख रुपायांची देणगी

शिर्डी : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र अनंत अंबानी यांनी दिपावली निमित्त शिर्डीत जावुन साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी अनंत अंबानी यांनी साईबाबा संस्थानला १ कोटी ५१ लाख रुपायांची देणगी दिली, असल्याची माहिती साई…

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी

औरंगाबाद : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील पेंढापूर आणि दहेगांवमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. गेल्या १५ दिवसांपासून मराठवाड्यात परतीच्या पावसानं कहर केला आहे. त्यामुळं अनेक जिल्ह्यातील…

जागतिक नेमबाजीत सुवर्ण पदक पटकावणाऱ्या रुद्रांश पाटील याला राज्य सरकारकडून २ कोटी रुपयांचं बक्षीस

जागतिक नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकविणाऱ्या रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील याला राज्य सरकार २ कोटी रुपये देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुद्रांक्षचे अभिनंदन केलं आणि…

बीडमधील विविध विकास कामांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई, २०: शहरी विकास योजनांसाठी राज्य शासनाने पाठविलेल्या १२ हजार ९०० कोटींच्या प्रस्तावास केंद्र शासनाने मंजूरी दिली असून नगरोत्थान योजनेंतर्गत बीडच्या विकासकामांसाठी भविष्यात निधीची कमतरता जाणवणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसायासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन…

मुंबई, दि. 19 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे मराठा समाजातील व्यक्तींना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदत म्हणून 10 हजार रुपये बिनव्याजी कर्ज प्रतीदिन रु. 10 प्रमाणे परतफेडीच्या अटीवर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे अशी…

”या” बँकेच्या कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, संपूर्ण कर्जमाफी देण्याचा…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. भू विकास बँकेचं कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय शिंदे – फडणवीस सरकारने घेतला आहे. भू विकास…

भाजपचे माजी आमदार संजय देशमुख यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बांधले शिवबंधन !

मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात राहिलेल्या संजय राठोड यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांना आगामी निवडणुकीत शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी…
Don`t copy text!