Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राज्य
पोलीस स्टेशन आणि निवासस्थान बांधकामांसाठी आवश्यक निधी देणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 1 : राज्यातील पोलीस स्टेशन आणि पोलीस निवासस्थानांची कामे ही प्राथमिकता असून ती कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाला दिले आहेत. या कामांसाठी…
पत्रकारांची खिल्ली उडवणाऱ्या आमदार पराग शाह यांचा तीव्र शब्दात निषेध ; टीवीजेए संघटनेने केला निषेध
मुंबई : महाराष्ट्र आणि मुंबईत येऊन 500 कोटींच्या मालमत्तेची कमाई ( अधिकृत माहिती नुसार) केलेले भाजपा आमदार पराग शाह यांनी "चाय बिस्कुटवाले पत्रकार झाले HMV पत्रकार " असे नवे पत्रकारांचे नामकरण केले आहे. पत्रकारांची अशी खिल्ली उडवणाऱ्या…
महाराष्ट्रातील शिंदे – ठाकरे सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर पुढील सुनावणी ”या”…
दिल्ली : महाराष्ट्रातील शिंदे – ठाकरे सत्ता संघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर गेली आहे. यामुळे सुप्रीम कोर्टात २९ नोव्हेंबरनंतर पुढील सुनावणी होणार आहे. आजच्या सूनवणीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते मात्र विलंब झाल्याने पुन्हा निकालाची…
मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेटे यांना नक्षलवाद्यांनी दिलीजीवे मारण्याची धमकी
मुंबई : नक्षलवाद्यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. राहुल गेटे यांना नक्षलवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. डॉ. राहुल गेटे यांना मिळालेल्या धमकीची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. नक्षलवाद्यांनी डॉ. राहुल गेटे यांच्या घरी…
राज्यातील आंधळे, मुके, बहिरे सरकार बरखास्त करा; नाना पटोले यांची राज्यपालांकडे मागणी !
मुंबई : कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि शिष्ठ मंडळाने राज्यपाल भगतसिंह कोशीयरी यांची भेट घेतली. यावेळी राज्यातील ईडी सरकार शेतकरी, गोरगरीब कष्टकरी आणि युवकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष करत…
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची जोडो भारत यात्रा म्हणजे ब्लाइंड मार्च अथवा ब्लँक मार्च…
मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या "भारत जोडे" यात्रेवर टीका केली आहे. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची जोडो भारत यात्रा म्हणजे ब्लाइंड मार्च अथवा ब्लँक मार्च असे प्रकाश आंबेडकर…
महाराष्ट्रात उद्योग येऊच नये, यासाठी तर महाविकास आघाडीकडून ही बदनामीची मोहीम नाही ना –…
मुंबई : सद्या राज्यातील काही प्रकल्प इतर राज्यात गेल्यावरून सत्ताधारी आणि विरोधिकामध्ये आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. विरोध पक्षातील नेत्यानी केलेल्या आरोपाना उत्तर देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेत…
पुण्याजवळ रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची घोषणा, वाचा सविस्तर बातमी …
मुंबई :पुण्यातील रांजणगावमध्ये इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर होणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विट करून दिली आहे.…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE
https://www.youtube.com/embed/live_stream?channel=UCLhe0ws4_Ks-nzKQg8K86Vg
टाटा एअरबस प्रोजेक्टबद्दल राज ठाकरे यांनी मांडली भूमिका, म्हणाले पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला…
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टाटा एअरबस प्रोजेक्ट गुजरातला गेल्याबद्दलची भूमिका मांडली आहे. "पंतप्रधानांचा विचार हा विशाल असला पाहिजे. तो सगळ्या देशाचा असला पाहिजे", असं राज ठाकरे म्हणाले. मुंबईत माध्यमांशी…